अमृत 2.0 अर्थात अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियानाच्या अंमलबजावणीला मंजुरी.

केंद्रीय मंत्रिमंडळाने अमृत 2.0 अर्थात अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियानाच्या वर्ष 2025-26 पर्यंतच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली. शहरी भागातील घरांमध्ये विश्वसनीय आणि किफायतशीर दरात पाणीपुरवठा आणि स्वच्छता सुविधा पुरविण्याला राष्ट्रीय … Continue reading अमृत 2.0 अर्थात अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियानाच्या अंमलबजावणीला मंजुरी.