आरोग्य कर्मचारी,फ्रंटलाइन कामगार आणि ६० वर्षांवरच्या सह-व्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार वर्धक मात्रा

Healthcare, frontline workers & people above 60 with co-morbidities to get COVID booster dose from tomorrow.

आरोग्य कर्मचारी,फ्रंटलाइन कामगार आणि ६० वर्षांवरच्या सह-व्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार वर्धक मात्रा.

दिल्ली : आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी तसंच साठ वर्षांवरील  सह-व्याधी असलेल्यांना उद्यापासून वर्धक मात्रा द्यायला सुरुवात होईल. बूस्टर डोस मिळविण्यासाठी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधे स्पष्ट केलं आहे. COVID-19 vaccination of children in the age group of 15 to 18 years
ज्या पात्र नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन वर्धक मात्रा घेऊ शकतात. वर्धक मात्रांसाठी ऑनलाइन नोंदणी कालपासून सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुक कर्मचार्यां्ना फ्रंटलाइन कामगार म्हणून मानलं जाईल, आणि उद्यापासून त्यांना देखील आरोग्य वर्धक मात्रा  दिली जाईल.आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कामगार आणि ६० वर्षांवरच्या सह-व्याधी नागरिकांना उद्यापासून मिळणार वर्धक मात्रा

आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कामगारांसाठी तसंच साठ वर्षांवरील  सह-व्याधी असलेल्यांना उद्यापासून वर्धक मात्रा द्यायला सुरुवात होईल. बूस्टर डोस मिळविण्यासाठी नवीन नोंदणी करण्याची आवश्यकता नसल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमधे स्पष्ट केलं आहे.
 ज्या पात्र नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते थेट लसीकरण केंद्रावर जाऊन वर्धक मात्रा घेऊ शकतात. वर्धक मात्रांसाठी ऑनलाइन नोंदणी कालपासून सुरू झाली आहे. पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या निवडणुक कर्मचार्यां्ना फ्रंटलाइन कामगार म्हणून मानलं जाईल, आणि उद्यापासून त्यांना देखील आरोग्य वर्धक मात्रा  दिली जाईल.
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *