जेजुरी येथील महारोजगार मेळावा रद्द

Maharojgar Mela at Jejuri cancelled

जेजुरी येथील महारोजगार मेळावा रद्द

जेजुरी येथे ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्दCommissionerate of Skill Development

पुणे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योगजकता मार्गदर्शन केंद्र पुणे यांचेमार्फत लाभार्थ्यांना थेट लाभ उपलब्ध करुन देण्याकरिता जेजुरी येथे ३ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेला पंडित दीनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा प्रशासकीय कारणास्तव रद्द करण्यात आला आहे.

महारोजगार मेळाव्याची पुढील तारीख यथावकाश कळविण्यात येईल. जिल्हातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे सहायक आयुक्त एस. बी. मोहिते यांनी कळविले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *