राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्ताचं MPSC कडून खंडन.

MPSC refutes reports of rupture of pre-service examination papers.

राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याच्या वृत्ताचं MPSC कडून खंडन.

राज्यभरात आज MPSC कडून राज्यसेवा पूर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परीक्षेचा पेपर नागपूरमध्ये फुटल्याची चर्चा समाज माध्यमांमध्ये सुरू आहे. मात्र MPSC नं या वृत्ताचं खंडन

केलं आहे. अशी कुठलीही घटना घडलेली नसल्याचं MPSC नं ट्विटरवर म्हटलं आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा आज अमरावती जिल्ह्यात यशस्वीरित्या पार पडली. ३० केंद्रांवर आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेला ८७०० विद्यार्थी बसले होते.  ही परीक्षा दोन सत्रात घेण्यात आली असून ती शांततेत  पार पडल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी आशिष कुमार बिजवल यांनी दिली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *