राज्यातील प्रगतिशिल मधपाळांचे 5 जुलै रोजी शिबीर

जैवविविधतेचेही रक्षण आणि परिसंस्थेसाठी मधमाशी महत्वाची Bees are also important for the conservation of biodiversity and ecosystems हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

Camp of progressive beekeepers of the state on 5th July

राज्यातील प्रगतिशिल मधपाळांचे 5 जुलै रोजी शिबीरजैवविविधतेचेही रक्षण आणि परिसंस्थेसाठी मधमाशी महत्वाची Bees are also important for the conservation of biodiversity and ecosystems हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

पुणे : मध उद्योगाचा विकास होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रगतशिल मधपाळांचे संवाद शिबीर बुधवार 5 जुलै रोजी मध्यवर्ती मधमाशा पालन संशोधन व प्रशिक्षण संस्था, खादी ग्रामोद्योग आयोग, गणेशखिंड रोड, शिवाजीनगर, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

या शिबीरास मुंबई येथील महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप मार्गदर्शन करणार आहेत. या संधीचा लाभ राज्यातील प्रगतिशिल मधपाळांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एस. आर. खरात यांनी केले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
नारायणगाव येथे फुडपार्कसाठी प्रयत्न करणार
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *