राज्यात कालचे सर्व ११० ओमिक्रॉनबाधित, पुणे जिल्ह्यातले.

Yesterday all 110 Omicron affected in the state, from Pune district.

राज्यात कालचे सर्व ११० ओमिक्रॉनबाधित, पुणे जिल्ह्यातले.

पुणे : राज्यात काल ११० ओमिक्रॉन बाधितांची नोंद झाली. विशेष म्हणजे हे सर्वच्या सर्व बाधित केवळ पुणे मनपा क्षेत्रात आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.Omicron variant of Covid-19

पुणे वगळता इतर कुठल्याही जिल्ह्यात काल एकाही ओमिक्रॉनबाधिताची नोंद झाली नाही.

राज्यात आतापर्यंत ओमिक्रॉनबाधितांची एकंदर संख्या ३ हजार ४० झाली आहे. यापैकी १३७१ रुग्ण हे पुणे ग्रामीण, पुणे मनपा आणि पिंपरी-चिंचवडमधील आहेत.  

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *