Extension till 31/1/2022 for filling up the application for free online coaching sponsored by Sarathi, Pune.
सारथी, पुणे मार्फत प्रायोजित निःशुल्क ऑनलाईन कोचिंग करिता अर्ज भरण्यास दिनांक३१/१/२०२२ पर्यंत मुदतवाढ.
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानवविकास संस्था (सारथी), पुणे मार्फत प्रायोजित निःशुल्क ऑनलाईन कोचिंग करिता अर्ज भरण्यास दिनांक३१/१/२०२२ पर्यंत मुदतवाढ.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ त आयोजित दुय्यम सेवा, गट ब (अराजपत्रित ) – (Police Sub Inspector, Assistant Section Officer, State Tax Inspector) स्पर्धा परिक्षेसाठी महाराष्ट्रातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील पात्र उमेदवाराांना सारथी, पुणे मार्फत प्रायोजित निःशुल्क ऑनलाईन कोचिंग करिता अर्ज मागविण्यात आलेआहेत.
काही अर्जदार विद्यार्थ्यांना महत्त्वाचे दाखले मिळण्याकरिता तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरिता अवधी लागत असल्याकारणाने सदर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणेकरीता मुदतवाढ मिळण्याकरीता विनंती केली आहे.
त्यामुळेअधिकाधिक विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित दुय्यम सेवा, गट ब (अराजपत्रित) या उपक्रम करिता दिनांक३१/१/२०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
अधिक माहिती व ऑनलाईन फी भरण्यासाठी आवश्यक निकष , अटी शतीशर्ती सारथी, पुणेच्या संकेत स्थळावरील लिंक पहा : www.sarthi-maharashtragov.in > सूचना फलक > MPSC Subordinate Services (Non- gazetted) GroupB Combined (PSI, ASO, STI) Exam Coaching 2021 > Candidate Online Application Form > पहावी.
श्री अशोक काकडे भा.प्र.से.
र्व्यवस्थापकीय संचालक,सारथी, पुणे