सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक भरती घेण्याच्या शिफारशी.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कारकुन संवर्गातील भरती हिंदी व इंग्लिश सोबत 13 प्रादेशिक भाषांमधूनही व्हावी अशी अर्थ मंत्रालयाची शिफारस सध्या सुरु असलेली 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील कारकुन संवर्गाची भरतीप्रक्रिया राबवताना  पूर्व परीक्षा … Continue reading सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 13 प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक भरती घेण्याच्या शिफारशी.