21 Delta Plus virus patients found in the state – Health Minister Rajesh Tope.
In Maharashtra, 21 patients have been found infected with the Delta Plus virus. Of these, 9 patients are from Ratnagiri, 7 from Jalgaon, 2 from Mumbai and 1 each from Palghar, Sindhudurg, Thane. About 7,500 samples have been sent from across the state for testing for the virus, Health Minister Rajesh Tope said here today.
Giving more information in this regard, Health Minister Shri. Tope said that Maharashtra has taken a decision regarding genomic sequencing and started the process of taking 100 samples from each district and CSIR and IGIB have been involved in this important process. NCDC is also cooperating. Since May 15, 7,500 samples have been taken and squeezed. In which about 21 cases of Delta Plus have been found.
Further action is being taken in these cases so that complete information of these index cases is being taken. That is, their close associates are being examined for information about their travels, whether they were vaccinated, whether they were re-infected with corona. Sari and ILI are also being surveyed. Detailed information is being gathered about the mutations of Delta and Delta Plus.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूचे २१ रुग्ण आढळले – आरोग्यमंत्री राजेश टोपे.
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले २१ रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यातील ९ रुग्ण रत्नागिरी येथील जळगाव येथील ७, मुंबई २ आणि पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे येथील प्रत्ये आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, महाराष्ट्राने जिनोमिक सिक्वेनसिंगच्या संदर्भात निर्णय घेतला आणि प्रत्येक जिल्ह्यातील १०० सॅम्पल घेण्याबाबत कार्यवाही सुरू केली आणि या महत्त्वाच्या कार्यवाहीसाठी सी एस आय आर आणि आयजीआयबी या महत्त्वाच्या संस्थेचा सहभाग यामध्ये घेतला आहे. एनसीडीसीचे देखील सहकार्य घेण्यात आहे. १५ मे पासून ७५०० नमुने घेण्यात आले आणि त्यांचे स्क्विन्सिंग करण्यात आले. ज्यामध्ये डेल्टा प्लसचे साधारणपणे २१ केसेस आढळून आले आहेत.
या केसेससंदर्भात पुढील कार्यवाही अशी करण्यात येत आहे की या इंडेक्स केसेसची संपूर्ण माहिती घेतली जात आहे. म्हणजे त्यांनी केलेला प्रवास, लसीकरण झाले होते का, त्यांना कोरोनाची पुन्हा लागण झाली का याबाबत माहिती घेऊन त्यांच्या निकट सहवासितांची तपासणी केली जात आहे. त्याचबरोबर सारी आणि आयएलआयचे सर्वेक्षण केले जात आहे. डेल्टा आणि डेल्टा प्लसचे जे म्युटेशन झाले आहे त्याबाबत सविस्तर माहिती जमा केली जात आहे.