Greetings from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Eid-ul-Fitr and Ramadan Eid.
Deputy Chief Minister Ajit Pawar has wished Eid-ul-Fitr and Ramadan Eid to the people of the state and prayed that this year’s Eid would bring happiness, prosperity, joy, and good health in the lives of all. Ramadan Eid teaches us to sacrifice, restraint, philanthropy, cosmopolitanism, love for all.
While celebrating Eid with the family, the poor, weak and deprived brothers and sisters of the society should also participate in the joy. Against the backdrop of the Corona crisis, everyone should strictly follow the preventive rules. Deputy Chief Minister Ajit Pawar has appealed to the people to protect themselves, their families, and society from the corona.
ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’ निमित्तानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘ईद-उल-फित्र’ तथा ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या असून यंदाची ‘ईद’ सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी प्रार्थना केली आहे. रमजान ईद आपल्याला त्याग, संयम, परोपकार, विश्वबंधुत्वाची, सर्वांशी प्रेमाने वागण्याची शिकवण देते.
कुटुंबासोबत ईद साजरी करताना समाजातील गरीब, दुर्बल, वंचित बांधवांना ही आनंदात सहभागी करुन घ्यावं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करावे. स्वत:ला, कुटुंबाला, समाजाला कोरोनापासून सुरक्षित ठेवण्याचा निर्धार करावा, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘रमजान ईद’निमित्तानं दिलेल्या शुभेच्छा संदेशात केलं आहे.