वर्धकमात्रेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी कोरोनामुक्त झाल्यावर ३ महिन्यांनी मात्रा घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश.

Covid vaccination including precautionary dose should be deferred by three months after recovery from Covid-19 illness: Govt

वर्धकमात्रेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी कोरोनामुक्त झाल्यावर ३ महिन्यांनी मात्रा घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश.Ministry Health and Family Welfare

नवी दिल्ली : तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लशीची राहिलेली मात्रा 3 महिन्यांनी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिला आहे.

वर्धकमात्रेसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनीही कोरोनामुक्त झाल्यावर 3 महिन्यांनी ही मात्रा घ्यावी असं यात म्हटलं आहं.(Covid vaccination including precautionary dose should be deferred by three months after recovery from coronavirus infection)

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण या महिन्याच्या 3 तारखेपासून सुरू झाले. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत या महिन्याच्या 10 तारखेपासून आरोग्य सेवा कर्मचारी, आघाडीवरचे कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी खबरदारीच्या वर्धक मात्रा द्यायला सुरू झाली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *