आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.

Indian women’s team enters semifinals of Asia Cup hockey tournament.

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत गतविजेत्या भारतीय महिला संघानं काल सिंगापूरच्या संघाचा 9-1 असा पराभव केला.Indian women's team enters semifinals of Asia Cup hockey tournament.

गुरजीत कौर हिनं हॅट्रिक केली, तर वंदना कटारिया आणि मरियाना कुजूर या खेळाडूंनी प्रत्येकी दोन गोल केले.

मस्कत इथं झालेल्या या सामन्यातल्या विजयामुळं भारतीय संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

हॉकीमध्ये, गतविजेता भारतीय महिला हॉकी संघ आज ओमानमधील मस्कत येथे सुरू असलेल्या 2022 आशिया चषक स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाशी भिडणार आहे. सामना संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानचा सामना चीनविरुद्ध रात्री 8.30 वाजता होईल

तसंच, यावर्षी होणाऱ्या महिला विश्वकरंडक हॉकी स्पर्धेतलं आपलं स्थानही पक्कं केलं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *