The Success of Lalit Kala Kendra student.
ललित कला केंद्र च्या विद्यार्थिनीचे यश.
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – यावर्षी ७५ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त दिल्ली येथे संपन्न झालेल्या सोहळ्यामधे राजपथावरील संचलनात प्रथमच शास्त्रीय नृत्यकलेची निवड करण्यात आली .
त्यासाठी अखिल भारतीय नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . त्यात २००नृत्यसमूह व २४०० हून अधिक कलाकार सहभागी झाले होते.
त्यातील पुण्याचा कथकगुरु तेजस्विनी साठे यांच्या १० विद्यार्थिनीची अंतिम फेरीत निवड झाली . त्यामधे ललित कला केंद्रात एम ए करणाऱ्या अरुंधती अभ्यंकरचा समावेश आहे .
ती नृत्य विशारद झाली असून ललित कला केंद्र ची विद्यार्थिनो आहे .