टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पथकाकडून एका IAS अधिकाऱ्याला अटक.

Pune cyber squad arrests IAS officer in TET exam scam.

टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी पुणे सायबर पथकाकडून एका IAS अधिकाऱ्याला अटक.Maharashtra-Rajya-Pariksha-Parishad-Pune.

पुणे: टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर सेलनं आज एका आयएएस अधिकाऱ्याला अटक केली. हा अधिकारी २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होता.

सध्या तो राज्याच्या कृषी विभागात कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या सात हजार ८८० उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेऊन त्यांना पात्र ठरवण्यात आल्याचं तपासात उघड झालं आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *