पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी रेट २०. ३८ टक्के

Corona positivity rate in Pune city is 20. 38 per cent.

पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी रेट २०. ३८ टक्के.

पुण्याजवळच्या मांजरी इथं कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक भारत बायोटेकचा प्रकल्प सज्ज.

पुणे : पुणे शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटी रेट २०. ३८ टक्केकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुणे शहरातील पॉझिटीव्हीटी रेट ४५ टक्क्यांच्याही पुढे गेला होता. मात्र, मागील ८ दिवसांपासून बाधित संख्या घटत असल्यामुळेCorona-Omicron virus. शहरामध्ये बाधित आढळण्याचा दर निम्म्याने घटला आहे. सध्या पुण्याचा पॉझिटीव्हीटी रेट २० पूर्णांक ३८ शतांश टक्के आहे.

सध्या जिल्ह्यात २२ हजार २६ रुग्ण उपचार घेत असून त्यातील ५० बाधितांची प्रकृती चिंताजनक आहे. तर २८८ बाधितांना ऑक्सीजन लावण्यात आला आहे; अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे

पुण्याजवळच्या मांजरी इथं कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक भारत बायोटेकचा प्रकल्प सज्ज.

पुण्याजवळच्या मांजरी इथं कोरोना प्रतिबंधक लस उत्पादक भारत बायोटेकचा प्रकल्प आता सज्ज झाला आहे. भारतीय औषध महानियंत्रकांची मान्यता मिळाल्यावर या प्रकल्पातून कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल. अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकतीच ही माहिती दिली.

लस उत्पादनाची परवानगी लवकरात लवकर मिळावी अशी विनंती प्रशासनानेही केली आहे. या प्रकल्पातून दररोज ३ हजार किलोलीटर द्रवरूप लस तयार होण्याची अपेक्षा आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *