Both the vaccines available tomorrow 09/06/2021, in Hadapsar.
Tomorrow Arrangements have been made to give the second dose of the Covishield vaccine to healthcare workers, front line workers and citizens above 45+ years of age on 09/06/2021 in various government hospitals within the limits of Pune Municipal Corporation.
The first priority out of the available stock of vaccines will be given to the second dose to the citizens aged 45+ years (before 17th March 2021) who have completed 84 days. Also, 60% vaccine will be given the first dose to 45+-year-olds who have made an appointment by booking online. Online slot booking for this tomorrow, Wednesday. The online slot will open on 09/06/2021 at 8:00 AM. The remaining vaccine will be given to the disabled citizen (with disability certificate), health care worker, front line worker and 45+-year-olds who are present at the vaccination centre on a priority basis (by registering ON SPOT).
Covishield vaccine will be given at the following vaccination centres.
Wanwadi Ramtekdi Regional Office:- Shivarkar Hospital, Mahadji Shinde Municipal School No. 62B, Wanwadi ,Meenatai Thackeray Hospital
Hadapsar Mundhwa Regional Office:- Annasaheb Magar Dispensary, Sakharam Kodre Dispensary, Fursungi Dispensary, Uruli Devachi Hospital
Citizens above 18 years of age Citizens who have taken the first dose of the Covexin vaccine before 12 May 2021 will be given the same dose on Wednesday. The second dose will be given on 09/06/2021 with priority. 60% of the available vaccine stock is available to citizens who have made an appointment by booking online and 40% (ON SPOT). By registration) a second dose will be given. Online slot booking for this tomorrow, Wednesday. It will open on 09/06/2021 at 8:00 AM.
The Covexin vaccine will be given at the following vaccination centres.
Wanwadi Ramtekdi :-Chhatrapati Shahu Dispensary Kedarinagar
Mundhwa Hadapsar Bhangire Dispensary, Mohammadwadi
Kondhwa Yewalewadi Savitribai Phule Dispensary Kondhwa
If the vaccine remains in the vaccine cup opened before the end of the session, The vaccine should be given by SPOT registration so that the vaccine is not wasted.
उद्या दि.०९/०६/२०२१ रोजी दोन्ही लसींची उपलबद्धता .
उद्या दि. ०९/०६/२०२१ रोजी हेल्थ केयर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५ + वर्षापुढील नागरिकांच्या होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोस कोव्हिशिल्डही लस पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी प्रथम प्राधान्याने दुसरा डोस हा ४५+ वयवर्ष नागरिकांना (दि. १७ मार्च २०२१ पूर्वी) ८४ दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच ६०% लस हि ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्टमेन्ट घेतलेल्या ४५+ वयवर्ष नागरिकांना पहिला डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग उद्या बुधवार दि. ०९/०६/२०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता ऑनलाइन स्लॉट ओपन होणार आहे.उर्वरित शिल्लक लस हि दिव्यांग नागरिक (दिव्यांग प्रमाणपत्र सहीत), हेल्थ केयर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व वयवर्ष ४५+ नागरिक यापैकी उपस्थित राहिलेल्यांना लसीकरण केंद्रावर प्राधान्याने (ON SPOT नोंदणी करून) पहिला डोस देण्यात येईल.
खालील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार आहे.
वानवडी रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय शिवरकर दवाखाना,महादजी शिंदे मनपा शाळा क्र.६२ बी, वानवडी
मीनाताई ठाकरे हॉस्पिटल
हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय आण्णासाहेब मगर दवाखाना,सखाराम कोद्रे दवाखाना, फुरसुंगी दवाखाना,
उरुळी देवाची दवाखाना
ज्या १८ वर्षांवरील नागरिकांनी दि. १२ मे २०२१ व त्यापूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे अशाच नागरिकांना उद्या बुधवार दि. ०९/०६/२०२१ रोजी प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे. उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ६०% लस हि ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्टमेन्ट घेतलेल्या नागरिकांना व ४०% (ON SPOT नोंदणी करून) दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग उद्या बुधवार दि. ०९/०६/२०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता ओपन होणार आहे.
खालील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
वानवडी रामटेकडी छत्रपती शाहू दवाखाना केदारी नगर, मुंढवा हडपसर भानगिरे दवाखाना, महंमदवाडी
कोंढवा येवलेवाडी सावित्रीबाई फुले दवाखाना कोंढवा.
सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ON SPOT नोंदणी करून लस देण्यात यावी जेणेकरून लस वाया जाणार नाही.