Relaxation in electronic filing of Income Tax Forms 15CA/15CB

Relaxation in electronic filing of Income Tax Forms 15CA/15CB

As per the Income-tax Act, 1961, there is a prerequisite to provide Form 15CA/15CB electronically. Presently, taxpayers upload the Form 15CA, along with the Chartered Accountant Certificate in Form 15CB, wherever applicable, on the e-filing portal, before submitting the copy to the authorized dealer for any foreign remittance.

In view of the difficulties reported by taxpayers in electronic filing of Income Tax Forms 15CA/15CB on the portal www.incometax.gov.in, it has been decided that taxpayers can submit the aforesaid Forms in manual format to the authorized dealers till June 30th, 2021. Authorized dealers are advised to accept such Forms till June 30th, 2021 for the purpose of foreign payments. A facility will be provided on the new e-filing portal to upload these forms at a later date for the purpose of generation of the Document Identification Number.

फॉर्म 5CA/15CB च्या ई-फाईलिंगमध्ये सवलत

आयकर कायदा-1961 नुसार 15CA/15CB हे फॉर्म्स आयकर खात्याला इलेक्ट्रॉनिकली सादर करणे बंधनकारक आहे. सध्याच्या पद्धतीत करदाते फॉर्म 15CA हा सनदी लेखापालाने दिलेल्या फॉर्म 15 CB प्रमाणपत्रासह किंवा जसे लागू असेल तसे ई-फाईलिंग पोर्टलवर सादर करून त्यानंतर कोणत्याही परदेशी मिळकतीसंदर्भातील कामासाठी अधिकृत डिलरकडे त्याची प्रत देतात.

करदात्यांना  http://www.incometax.gov.in  या पोर्टलवरील  15CA/15CB  या आयकर  फॉर्म्सचे इलेक्ट्रॉनिक फायलिंग करण्यासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेता करदाते, वरील फॉर्म्स छापील स्वरूपात अधिकृत डिलर्सकडे 30 जून 2021 पर्यंत सादर करु शकतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. परदेशातील मिळकत असणाऱ्यांना सादर करावे लागणारे असे फॉर्म्स  अधिकृत डिलर्सनी 30 जून 2021 पर्यंत स्विकारावेत. यावरील प्रत-ओळख क्रमांक म्हणजे डॉक्युमेंट आयडी मिळवण्यासाठी नव्या ई-फाईलिंग पोर्टलवर हे फॉर्म्स या तारखेनंतर अपलोड करता येतील अशी सुविधा देण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *