Now ‘Customized Crash Course For Covid 19 Frontline Workers’

Now ‘Customized Crash Course For Covid 19 Frontline Workers’

PM to launch ‘Customized Crash Course programme for Covid 19 Frontline workers’ on 18th June

Prime Minister Shri Narendra Modi will launch the ‘Customized Crash Course programme for Covid 19 Frontline workers’ on 18th June 2021 at 11 AM via video conferencing. The launch will commence the programme in 111 training centres spread over 26 states. The launch will be followed by the Prime Minister’s address. The Union Minister of Skill Development and Entrepreneurship will also be present on the occasion. 

The programme aims to skill and upskill over one lakh Covid warriors across the country. The training will be imparted to Covid warriors in six customised job roles namely Home Care Support, Basic Care Support, Advanced Care Support, Emergency Care Support, Sample Collection Support, and Medical Equipment Support. 

The programme has been designed as a special programme under the Central Component of Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana 3.0, with a total financial outlay of Rs. 276 crore. The programme will create skilled non-medical healthcare workers to fill the present and future needs of manpower in the health sector.

कौशल विकास योजने अन्तर्गत रोजगाराभिमुख  ‘कोविड 19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा 18 जून रोजी शुभारंभ’

कोविड 19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना  प्रशिक्षण देणाऱ्या विशेष अभ्यासक्रमाचा’ 18 जून रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत शुभारंभ.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2021 रोजी  सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे  ‘‘कोविड 19 शी लढण्याचे फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या  विशेष अभ्यासक्रमाचा   शुभारंभ  करणार आहेत. 26 राज्यांमधील 111 प्रशिक्षण केंद्रांमध्ये या कार्यक्रमाची सुरूवात होईल. त्यानंतर पंतप्रधान संबोधित करतील.  यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे उद्दिष्ट  देशभरातील एक लाखाहून अधिक कोविड योद्धांचे कौशल्य वृद्धिंगत करणे हे आहे. कोविड योद्ध्यांना  घरगुती सेवा (होम केअर सपोर्ट), मूलभूत सेवा (बेसिक केअर सपोर्ट), प्रगत सेवा (ऍडवान्सड केअर सपोर्ट) ,आपत्कालीन सेवा( इमर्जन्सी केअर सपोर्ट) , नमुना संकलन (सॅम्पल कलेक्शन सपोर्ट )आणि वैद्यकीय उपकरणे (मेडिकल इक्विपमेंट सपोर्ट ) या सहा रोजगार संबंधी क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येईल.

प्रधानमंत्री कौशल विकास योजना 3.0. च्या केंद्रीय घटकाअंतर्गत विशेष कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण . 276 कोटी रुपये खर्च येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे  आरोग्य क्षेत्रातील मनुष्यबळाच्या विद्यमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी  कुशल बिगर वैद्यकीय  आरोग्यसेवा कर्मचारी तयार  होतील. 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *