मुंबईत XE प्रकारचा कोरोना विषाणू आढळला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

Union Health Ministry clarifies that XE type coronavirus was not found in Mumbai

मुंबईत XE प्रकारचा कोरोना विषाणू आढळला नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण

मुंबई: Health and Family Welfare Ministry. हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News. Hadapsar Newsकेंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मात्र मुंबईत आढळलेल्या नमुन्यामध्ये XE प्रकारचा विषाणू आढळून आल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. या नमुन्यात आढळलेल्या विषाणूची जनुकीय संरचना XE प्रकाराची नसल्याचं जनुकीय संरचनेचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या उच्चस्तरीय तज्ञ समितीतल्या तज्ञांनी म्हटलं आहे.

यापूर्वी केलेल्या जनुकीय चाचण्यांप्रमाणे या जनुकीय चाचण्यांचे अहवालही पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आले होते.

आता या नमुन्याची केंद्र सरकार वेगळ्या संस्थेकडून पुन्हा जनुकीय चाचणी करणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी  दिली.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *