युक्रेनमधून परत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ऑनलाइन अभ्यासक्रमाला सुरुवात

Launch of an online course from the University of Health Sciences for students from the state returning from Ukraine

युक्रेनमधून परत आलेल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून ऑनलाइन अभ्यासक्रमाला सुरुवात

रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे युक्रेनमधून भारतात अर्धवट वैद्यकीय शिक्षण घेऊन परतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं ई-लर्निंग सोल्युशन डिजिटल अभ्यासक्रम सुरू केला आहे.

या अभ्यासक्रमाचा समावेश असलेल्या ॲपचं उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सकाळी ऑनलाईन पद्धतीनं केलं.

अत्यंत कमी कालावधीत हा ई लर्निंग शिक्षणक्रम तयार केल्याबद्द्ल त्यांनी विद्यापीठाचं कौतुक केलं. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासक्रम नि:शुल्क उपलब्ध होणार असल्याचं कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी यावेळी सांगितलं.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *