जगभरातल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संस्थांमध्ये IIT मुंबई ६५ व्या स्थानी

IIT Mumbai ranks 65th among engineering and technology institutes in the world

जगभरातल्या अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संस्थांमध्ये IIT मुंबई ६५ व्या स्थानी

जगभरातल्या विद्यापीठांच्या क्रमवारीत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या संस्थांमध्ये IIT मुंबई ६५ व्या स्थानी, IIT दिल्ली ७२ व्या आणि IIT खडगपूर १०१ व्या स्थानी आहे.

विज्ञान विषयक अभ्यासक्रमांमध्ये बेंगळुरूची भारतीय विज्ञान संस्था १०३ व्या, IIT मुंबई १४२ व्या स्थानी आहे.

१२ व्या QS जागतिक विद्यापीठ मानांकनामध्ये हे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. कला आणि मानव्य विद्या विषयक अभ्यासक्रमात जवाहरलाल नेहरु विद्यापीठ १८८ व्या तर समाज शास्त्र आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमात दिल्ली विद्यापीठ १९५ व्या स्थानी आहे.

त्यानंतर IIT दिल्ली, IIT मुंबई, IIM अमदाबाद यांचा क्रमांक लागतो.

Hadapsar News Bureau

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *