Pune in the third tier, hence the increase in restrictions.

Pune in the third tier, hence the increase in restrictions.

 Restrictions in Pune were relaxed as the corona wave receded. But as the number of coronary heart disease patients is increasing, the city of Pune is registered in the third tier. So once again the restrictions have been tightened and in a way a mini lockdown has been announced. 

The shop will be open from 7 am to 4 pm in the city from Monday. The ban will take effect on Monday. But other shops were closed in the Hadapsar area today except for essential services in the morning. The hustle and bustle in Hadapsar was less than the last two weekend lockdowns. In the same way, if everyone complied with the restrictions, there would be no time for strict lockdown again. 

While the prevalence of corona is declining, now the coronavirus (Delta and Delta Plus) has raised concerns. Corona ban has been tightened in Pune. From Monday, all the shops will be open till 4 except the essential service shops. The malls will be completely closed. Hotels will also be open till 4 p.m.

 

What will continue in Pune, what will be closed

  • – All the shops under Pune Municipal Corporation will be open till 4 pm during the week
  • – All shops except essential services are open from Monday to Friday from 4 pm and completely closed on Saturday and Sunday
  • – Malls, cinemas are completely closed.
  • – Restaurants, bars, food courts from Monday to Friday at 4 pm with a seating capacity of fifty per cent and on Saturdays and Sundays only 11 parcel service.
  • – Parks, Fields, Jogging, Running All days of the week from 5 am to 9 am
  • – Private offices at work at fifty per cent capacity until 4 p.m.
  • – One hundred per cent capacity of government offices related to essential services
  • – These new rules will take effect from Monday.
  • Ordinary citizens, small and large traders and businessmen will all be able to continue their business and industry if they abide by the Karona restrictions. Stricter restrictions will be imposed if the number of patients increases.

 

पुणे तिसऱ्या स्तरामध्ये,  त्यामुळे निर्बंधांमध्ये वाढ.

 कोरोनाची (corona) लाट ओसरल्यामुळे पुण्यात निर्बंध शिथिल करण्यात आले होते. पण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे शहराची तिसऱ्या स्तरा  मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले असून एकाप्रकारे मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.  

सोमवारपासून शहरात 7 ते 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरू राहणार आहे. निर्बंधाची अंमलबजावणी सोमवारपासून होणार आहे.   पण आज  हडपसर परीसरात सकाळपासून अत्यावश्यक सेवा वगळता, इतर दुकाने बंद होती. गेल्या दोन वीकएंड लॉक डाउन पेक्षा हडपसर मध्ये वर्दळ कमी होती  याची जाणीव झाली. अशाच प्रकारे सर्वानी निर्बंधांचं  पालन केले, तर परत कडक  लॉक डाउन ची वेळ येणार नाही.  

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाच आता डेल्टा आणि डेल्टा प्लस या कोरोना विषाणूने ) सर्वांची चिंता वाढवली आहे. पुणे शहरात कोरोना प्रतिबंधित नियम पुन्हा कडक करण्यात आले आहे. सोमवारपासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून सर्व दुकाने 4 पर्यंत खुली राहणार आहे. यात मॉल्स हे पूर्णपणे बंद राहणार आहे.  तर हॉटेल्सही 4 वाजेपर्यंत खुली राहणार आहे.

 

  • पुण्यात काय राहणार सुरू, काय बंद?
  • – पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत दुकाने आठवड्यात सर्व दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार
  • – अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद
  • – मॉल्स, सिनेमागृहं संपुर्ण बंद.
  • – रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवाररविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.
  • – उद्याने, मैदाने, जॉगिंग, रनिंग आठवड्यील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत
  • – खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत
  • – अत्यावश्यक सेवा संबंधी शासकीय कार्यालयं शंभर टक्के क्षमतेने.

 हे नवीन नियम सोमवारपासून लागू होणार आहेत .  सर्वसामान्य नागरिक , छोटे मोठे व्यापारी  आणि व्यावसायिक या सर्वानी करोनाच्या निर्बंधाचे पालन केल्यास त्यांना आपले व्यवसाय व  उद्योग सुरु ठेवता येतील. रुग्ण संख्या  वाढल्यास अधिक कडक निर्बंध लावले जातील.  

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *