२०.७९ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक

GST Govt of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

Maharashtra Goods and Services Tax Department took action for giving false bills of Rs 20.79 crore

२०.७९ कोटींची खोटी बिले देणाऱ्यास अटक महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची कारवाई

मुंबई : 20.79 कोटींची खोटी बिले देऊन शासनाचा 5.12 कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याप्रकरणी मे. वानकल ट्रेडर्सचा मालक मोहन राजकुमार जांगीड, वय-36 यांना बुधवार दि.15 जून रोजी अटक करण्यात आली असल्याची माहिती महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. GST Govt of Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

महानगर दंडाधिकारी यांनी मोहन राजकुमार जांगीड यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या कारवाईत अन्वेषण – अ, मुंबईचे राज्यकर सहआयुक्त राहुल द्विवेदी, राज्यकर उपायुक्त निळकंठ घोगरे, सहायक राज्यकर आयुक्त योगेश मनाळ, संतोष कुमार राजपूत सहभागी झाले होते.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत करचोरीप्रकरणी 20 जणांना अटक केली आहे.दर, रेणू कांत, शिला अय्यर आदींचा सत्कार करण्यात आला.

हडपसर न्युज ब्युरो

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *