कर्मचारी निवड आयोगाद्वारे १५ हजारांहून अधिक पदांचे भरती आदेश लवकरच जारी होणार

Hadapsar Info Media

Recruitment orders for more than 15,000 posts will be issued soon by the Staff Selection Commission

कर्मचारी निवड आयोगाद्वारे १५ हजारांहून अधिक पदांचे भरती आदेश लवकरच जारी होणार

नवी दिल्ली : कर्मचारी निवड आयोग लवकरच १५ हजार २४७ पदांसाठीची नियुक्तीपत्रं जारी करेल असं काल सरकारतर्फे सांगण्यात आलं. येत्या दोन महिन्यात विविध सरकारी विभागांमार्फत निवड झालेल्या उमेदवारांना ही पत्रं पाठवण्यात येतील.

या वर्षअखेरीस आणखी ४२ हजार रिक्त पदांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल असंही सरकारनं म्हटलं आहे. आगामी काळात परीक्षा घेऊन ६७ हजार ७६८ पदांसाठीची निवडप्रक्रिया पूर्ण करण्याची आयोगाची योजना आहे

हडपसर न्युज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *