सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात औषधी वनस्पती मार्गदर्शन व रोपांचे वाटप

Savitribai Phule Pune University, Hadapsar News, Hadapsar Latest News,हडपसर मराठी बातम्या

Medicinal plant guidance and distribution of plants at Savitribai Phule Pune University

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात औषधी वनस्पती मार्गदर्शन व रोपांचे वाटप

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असणाऱ्या आयुष मंत्रालयाच्या पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्रातर्फे औषधी रोपांविषयी मार्गदर्शन व रोपांचे वाटप रविवारी २६ जून २०२२ रोजी

Savitribai Phule Pune University
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.

करण्यात येणार आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते हे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुविधा केंद्राचे प्रमुख संशोधक आणि क्षेत्रिय संचालक डॉ.दिगंबर मोकाट यांनी दिली.

आयुष आपके द्वार या उपक्रमांतर्गत नागरिकांना प्रत्येकी एक रोप मोफत दिले जाणार आहे. हे रोपवाटप सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे.

पश्चिम सुविधा केंद्राच्या माध्यातून गुजरात, गोवा, महाराष्ट्र, राजस्थान, दीव दमण आदी ठिकाणी तीन लाख औषधी रोपांचे वाटप करण्यात येत असल्याचेही डॉ.मोकाट यांनी सांगितले.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *