महाराष्ट्र विधानसभेचं २ दिवसीय विशेष अधिवेशन येत्या ३ आणि ४ जुलैला होणार

विधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The two-day special session of the Maharashtra Legislative Assembly will be held on July 3 and 4

महाराष्ट्र विधानसभेचं २ दिवसीय विशेष अधिवेशन येत्या ३ आणि ४ जुलैला होणार

अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत २ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार, दिनांक 3 जुलै आणि सोमवार, दिनांक 4 जुलै, 2022 रोजी आयोजित करण्यात आले आहे.विधान भवन मुंबई , महाराष्ट्र Vidhan Bhavan-Mumbai-Maharashtra हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदासाठी अर्ज सादर करण्याची मुदत शनिवार, दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. तर, विधानसभा अध्यक्षपदाची निवड रविवार, दिनांक 3 जुलै रोजी सभागृहात होईल.

विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी या विशेष अधिवेशनास उपस्थित राहावे, असे आवाहन विधानमंडळ सचिवालयाने केले आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

One Comment on “महाराष्ट्र विधानसभेचं २ दिवसीय विशेष अधिवेशन येत्या ३ आणि ४ जुलैला होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *