हडपसर येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ

Prize ceremony of competitions held on the occasion of 'National Sports Day' ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Prize Distribution Ceremony of Competitions held on the occasion of ‘National Sports Day’ at Annasaheb Magar College, Hadapsar

अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ

हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर येथे ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ मा. श्री. देविदास रामचंद्र जाधव (आंतर राष्ट्रीय मार्गदर्शक – व्हॉलीबॉल) यांच्या शुभहस्ते दि. १२/०९/२०२२ रोजी संपन्न झाला.Prize ceremony of competitions held on the occasion of 'National Sports Day' ‘राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त’ घेण्यात आलेल्या स्पर्धांचा बक्षीस समारंभ हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडीत शेळके होते. प्रास्ताविक प्रा. संजीव पवार यांनी केले. प्रा. प्रितम ओव्हाळ यांनी आभार मानले. पारितोषिक प्राप्त खेळाडूंना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेतील विजेते खेळाडू खालील प्रमाणे
प्रशासकीयवृंद

पिस्तुल शूटिंग
1) संदीप पोपट शिंदे – प्रथम क्रमांक
2) राहुल ईश्वर जाधव – व्दितीय क्रमांक

बुद्धिबळ
1) संदीप पोपट शिंदे – प्रथम क्रमांक
2) अमोल संपतराव कचरे- द्वितीय क्रमांक

टेबल टेनिस
1) सचिन ईश्वर उरसळ – प्रथम क्रमांक
2) अमोल संपतराव कचरे – व्दितीय क्रमांक

कनिष्ठ महाविद्यालयीन वृंद

पिस्तुल शूटिंग
( महिला गट)
1) मुल्ला इरफाना शब्बीर – प्रथम क्रमांक
2) मंजुषा अशोक भोसले – द्वितीय क्रमांक

(पुरुष गट )
1) भागवत दशरथ भराटे – प्रथम क्रमांक
2) विलास निवृत्ती शिंदे – द्वितीय क्रमांक

बुद्धिबळ
(पुरुष गट )
1) मारुती जयवंत खैरे – प्रथम क्रमांक
2) संजीव बाळकृष्ण पवार – द्वितीय क्रमांक

टेबल टेनिस
(पुरुष गट )
1) संजीव बाळकृष्ण पवार – प्रथम क्रमांक
2) मारुती जयवंत खैरे – व्दितीय क्रमांक

वरिष्ठ महाविद्यालयीन वृंद

पिस्तुल शूटिंग
( महिला गट)
1) मनिषा नारायण जगदाळे – प्रथम क्रमांक
2) शितल रमेश जगताप – द्वितीय क्रमांक

(पुरुष गट )
1) प्रितम रमेश ओव्हाळ – प्रथम क्रमांक
2) श्रीकृष्ण गोविंद थेटे – द्वितीय क्रमांक

बुद्धिबळ
(पुरुष गट )
1) धिरजकुमार जयप्रकाश देशमुख – प्रथम क्रमांक
2) सचिनकुमार सुमतीलाल शहा – द्वितीय क्रमांक

टेबल टेनिस
(पुरुष गट )
1) धिरजकुमार जयप्रकाश देशमुख – प्रथम क्रमांक
2) प्रतिक अंदाज कामठे – द्वितीय क्रमांक

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *