रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्‍यमांवर बनावट संदेश

Clarification regarding fake recruitment notification for 9500 post of Constable and ASI in RPF in Social Media रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्‍यमांवर बनावट संदेश हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

Clarification regarding fake recruitment notification for 9500 post of Constable and ASI in RPF in Social Media

रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्‍यमांवर बनावट संदेश

नवी दिल्ली : आरपीएफ (Railway Protection Force(RPF)) म्हणजेच  रेल्वे सुरक्षा दलामध्‍ये मध्ये हवालदार आणि सहाय्यक उप निरीक्षकांच्या (Constable and Assistant Sub Inspector) नऊ हजार ५०० पदांच्या भर्तीबाबत समाज माध्‍यमांवर आणि वर्तमानपत्रांमध्‍ये एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे.Clarification regarding fake recruitment notification for 9500 post of Constable and ASI in RPF in Social Media रेल्वे सुरक्षा भर्तीबाबत माध्‍यमांवर बनावट संदेश हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News,

आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयानं त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्‍यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

ही बातमी खोटी आहे त्याकडे दुर्लक्ष करावे , असे याद्वारे  पुन्हा सांगितले जात आहे.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *