पुणे मेट्रोच्या दोन मार्गांवर यशस्वी चाचणी

Successful testing on two lines of the Pune Metro पुणे मेट्रोच्या दोन मार्गांवर यशस्वी चाचणी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Successful testing on two lines of the Pune Metro

पुणे मेट्रोच्या दोन मार्गांवर यशस्वी चाचणी

Successful testing on two lines of the Pune Metroपुणे मेट्रोच्या दोन मार्गांवर यशस्वी चाचणी हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News
Image source
https://commons.wikimedia.org

पुणे : महामेट्रोनं पुण्यातील फुगेवाडी स्थानक इथून मेट्रो गाडीची चाचणी काल सकाळी घेतली. दापोडी,बोपोडी, खडकी, रेंजहिल्स आणि शिवाजीनगर अशी स्थानकं पार करून मेट्रो गाडी दिवाणी न्यायालय भूमिगत स्थानकात पोहोचली.

या चाचणीसाठी 45 मिनिटे वेळ लागला. तसंच दुसरी चाचणी दिवाणी न्यायालय उन्नत स्थानक ते वनाझ अशी घेण्यात आली. या चाचणीसाठी 25 मिनिटं वेळ लागला. या दोन्ही चाचण्या नियोजित उद्दिष्टानुसार पार पडल्या.

पुणे मेट्रोचं 85 टक्के काम पूर्ण झालं असून उर्वरित भागांची कामे येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहेत अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *