Annasaheb Magar- College Serum Road The track dug for the water pipe line got stuck in the gravel of the road
आण्णासाहेब मगर कॉलेज- सिरम रोड वर पाण्याची पाईप लाईनसाठी खोदलेला रस्त्यातील खड्यात ट्रॅक अडकला
महादेव नगर मांजरी येथे आण्णासाहेब मगर कॉलेज Serum रोड पाण्याची पाईप लाईन साठी खोदलेला रस्ता गेल्या दोन महन्यांपासून तसाच असून आज तेथे त्या खड्यात ट्रॅक अडकला, या मुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com