कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर

Government of Maharashtra महाराष्ट्र शासन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

The result of the Stenographer Examination under the Agriculture Commissionerate has been announced

कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीरGovernment of Maharashtra महाराष्ट्र शासन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

मुंबई, : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गाच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईनरित्या जाहीर करण्यात आला आहे.

या पदांसाठी ६ एप्रिल २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आय.बी.पी.एस. संस्थेच्या माध्यमातून २१ सप्टेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असल्याची माहिती कृषी सहसंचालक (आस्थापना) कृषी आयुक्तालय, पुणे यांनी दिली आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
भांडारकर संस्थेच्या लघुसिद्धान्तकौमुदी अभ्यासक्रमाचा प्रशस्तिपत्र प्रदान सोहळा
Spread the love

One Comment on “कृषी आयुक्तालयांतर्गत लघुलेखक परीक्षेचा निकाल जाहीर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *