जी.डी.सी.अँड ए. परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध

जी.डी.सी.अँड ए. परीक्षेचे प्रवेशपत्र वेबसाईटवर उपलब्ध.

पुणे, दि. 18: शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळाकडून, (जी.डी.सी.ॲण्ड ए. बोर्ड) जी.डी.सी.ॲन्ड ए. व सी.एच. एम. परीक्षा- 2020 दिनांक 23, 24 व 25 ऑक्टोबर, 2021 रोजी, घेण्यात येणार आहेत.

या परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) परीक्षार्थ्यांनी https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आपला युजर आय.डी.व पासवर्ड वापरून डाऊनलोड करून घ्यावे असे आवाहन बोर्डाचे सचिव तथा सहकारी संस्थांचे उपनिबंधक (परीक्षा व प्रशिक्षण) महेंद्र मगर यांनी केले आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *