State Eligibility Test (SET) will be held on Sunday 26th September.

State Eligibility Test (SET) will be held on Sunday 26th September.

State Eligibility Test (SET)for Assistant Professorship to be conducted by Savitribai Phule Pune University will be held on Sunday 26th September. Dr.Praful Pawar, Registrar of Savitribai Phule Pune University, informed about the same in a press release published by  Pune University.

This state-level qualifying examination for the post of Assistant Professor will be held on Sunday, September 26. Pune University conducts examinations for the post of Assistant Professor in the State of Maharashtra and Goa. Students interested in this examination will be able to apply online from 17th May to 10th June from the link available on the website of the University.

The examination will be held at Mumbai, Pune, Kolhapur, Solapur, Ahmednagar, Nasik, Dhule, Jalgaon, Aurangabad, Nanded, Amravati, Nagpur, Chandrapur, Gadchiroli, & Panjim (Goa), centers.   The forms will be available only “online” on the following website

https://setexam.unipune.ac.in   17th May 2021 at 11.00 am onwards to 10th June 2021 till 6.00 pm.

Candidates are advised to fill up the online application form correctly,  and submit it online. Printout of the Online Application form should be retained by the candidate, and should not be sent to any Coordinating Center or to SET Department, Savitribai Phule Pune University.

A candidate must keep a printout of the application form. Candidates have to pay examination fees only by Debit / Credit Card or through Internet Banking & keep evidence of the same. Notification / Prospectus of SET Examination and syllabi are available on the website  https://setexam.unipune.ac    

राज्य पात्रता चाचणी (SET ) रविवारी 26 सप्टेंबर रोजी होणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणार्‍या सहाय्यक प्राध्यापकांसाठी राज्य पात्रता चाचणी (SET ) रविवारी 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी याबाबत माहिती दिली.

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी ही राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवार, 26 सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहे. पुणे विद्यापीठात महाराष्ट्र व गोवा राज्यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेमध्ये इच्छुक विद्यार्थी 17 मे ते 10 जून या कालावधीत विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज करू शकतील.

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, आणि पणजी (गोवा), केंद्रांवर होणार आहे. फॉर्म खालील वेबसाइटवर केवळ “ऑनलाइन” उपलब्ध असतील https://setexam.unipune.ac.in 17 मे 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता नंतर 10 जून 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजे पर्यंत.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज योग्य पद्धतीने भरावा, व ऑनलाईन जमा करावा. ऑनलाईन अर्जाचा प्रिंटआउट उमेदवाराने स्वतःजवळ ठेवावा आणि कोणत्याही समन्वय केंद्राकडे किंवा एसईटी विभागात, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला पाठवू नये.

 उमेदवारांना फक्त डेबिट / क्रेडिट कार्ड द्वारे किंवा इंटरनेट बँकिंग द्वारे परीक्षा शुल्क भरावे लागेल आणि त्याचा पावती स्वतःजवळ ठेवावी लागेल. SET परीक्षेची अधिसूचना / प्रॉस्पेक्टस आणि अभ्यासक्रम  https: //setexam.unipune.ac.in वेबसाइटवर उपलब्ध आहेत.

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *