Congratulations on the occasion of Buddha Purnima.

Congratulations from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Buddha Purnima

 Tathagata Gautama Buddha showed the man the way to an ideal life. The thoughts of kindness, forgiveness, peace, sacrifice, service and dedication were given by him include the welfare of mankind and the whole universe. The thoughts of Gautam Buddha will continue to illuminate human life forever. In such words, Deputy Chief Minister Ajit Pawar has greeted Tathagata Gautam Buddha and wished everyone a happy Buddha Purnima.

Gautam Buddha
Congratulations from Deputy Chief Minister Ajit Pawar on the occasion of Buddha Purnima

 

The power of welfare of all mankind lies in the thoughts of Tathagata Gautama Buddha

-Deputy Chief Minister Ajit Pawar.

 

Recalling the work and thoughts of Buddha on the occasion of Buddha Purnima, the Deputy Chief Minister said that Lord Buddha worked for the removal of sorrow, ignorance, injustice, and ego in the society. He conveyed the message of non-violence, compassion, and compassion to all mankind. Lord Buddha’s thoughts have the power to create an atmosphere of global help, world peace, reconciliation and cooperation to save the entire human race when there is an epidemic like Corona in the world today. The Deputy Chief Minister also expressed the belief that the thoughts of Lord Buddha would be inspiring and guiding to provide an ideal environment for future generations to live.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा.

 तथागत गौतम बुद्धांनी मानवाला आदर्श जीवनाचा मार्ग दाखवला. त्यांनी दिलेल्या दया, क्षमा, शांती, त्याग, सेवा, समर्पणाच्या विचारांमध्ये मानवजातीचं, अखिल विश्वाचं कल्याण सामावलं आहे. गौतम बुद्धांचे विचार मानवाचं जीवन कायम प्रकाशमय करत राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तथागत गौतम बुद्धांना अभिवादन केलं असून सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.  

 

 

Gautam Buddha
बुद्ध पौर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा.

तथागत गौतम बुद्धांच्या विचारांमध्ये अखिल मानवजातीच्या कल्याणाची ताकद.

-उपमुख्यमंत्री अजित पवार

 

 

बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध यांच्या कार्याचं, विचारांचे स्मरण करून उपमुख्यमंत्री म्हणाले की, समाजातील दु:ख, अज्ञान, अन्याय, अहंकार दूर व्हावा यासाठी भगवान बुद्धांनी कार्य केलं. अखिल मानवजातीला त्यांनी अहिंसेचा, दयेचा, करुणेचा संदेश दिला. आज जगावर कोरोना सारख्या महामारीचे संकट असताना अखिल मानवजातीला वाचवण्यासाठी जागतिक मदतीचं, विश्वशांतीचा, सलोखा, सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याची ताकद भगवान बुद्धांच्या विचारांमध्ये आहे. भावी पिढीला जगण्यासाठी आदर्श वातावरण देण्यासाठी भगवान बुद्धांचे विचार प्रेरणादायी, मार्गदर्शक ठरतील, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *