Both the vaccines available tomorrow 14/06/2021, in Hadapsar.
Arrangements have been made to give Covishield vaccine to the citizens of the city in various government hospitals within the limits of Pune Municipal Corporation.
The first priority among the available vaccine stocks will be given to the second dose to the citizens aged 45+ years (before 22nd March 2021) who have completed 84 days. Also, 60% vaccine will be given the first dose to 45+-year-olds who have made an appointment by booking online. Online slot booking for this tomorrow, Monday. It will open on 14/06/2021 at 8:00 AM.
The remaining vaccines will be given to the disabled (including disability certificate) health care workers, front line workers and age 45+ citizens who are present at the vaccination centre on a priority basis (by registering ON SPOT). If there is any vaccine left in the open vaccine cup before the end of the session, the vaccine should be given by registering ON SPOT so that the vaccine is not wasted.
The Covishield vaccine will be given at the following vaccination centres.
Wanwadi Ramtekdi Regional Office: – Shivarkar Hospital, Mahadji Shinde Municipal School No. B2B, Wanwadi, Meenatai Thackeray Hospital, Nisar Polyclinic Bhagyoday Nagar, Abdul Kalam Municipal School Sai Baba Nagar Kondhwa, School for the Blind, Ramtekdi, Municipal School No. 190 and Syed Nagar, Handewadi
Hadapsar Mundhwa Regional Office: – Annasaheb Magar Hospital, Sakharam Kodre Hospital, Fursungi Hospital, Uruli Devachi Hospital, Vitthal Tupe Patil Natyagruha, Magarpatta Administration Office, Savli Foundation (Annasaheb Magar Hospital), Bunter School Municipal Corporation, Lokshahir Annabhau Sathe Virangula Kendra, School Mundhwa, Marutrao Kale Municipal School Suryakant Lonakar Vidyalaya Siddharth Nagar
Citizens above 18 years of age Citizens who have taken the first dose of the Covexin vaccine before 16 May 2021 will be given the same on Monday. 14/06/2021
The second dose will be given on a priority basis, 60% of the available vaccine stock will be given to the citizens who have made an appointment by booking online and the second dose will be given to 40% (by registering ON SPOT).
Online slot booking for this tomorrow, Monday. It will open on 14/06/2021 at 8:00 AM.
Wanwadi Ramtekadi Chhatrapati Shahu Dispensary Kedari Nagar
Mundhwa Hadapsar Bhangire Dispensary, Mohammadwadi Covexin
Kondhwa Yewalewadi Savitribai Phule Dispensary, Kondhwa
उद्या दि.१४/०६/२०२१ रोजी दोन्ही लसींची उपलबद्धता .
शहरातील नागरिकांना कोव्हिशिल्ड ही लस पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी प्रथम प्राधान्याने दुसरा डोस हा ४५+ वयवर्ष नागरिकांना (दि. २२ मार्च २०२१ पूर्वी) ८४ दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. तसेच ६०% लस हि ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्टमेन्ट घेतलेल्या ४५+ वय वर्ष नागरिकांना पहिला डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग उद्या सोमवार दि. १४/०६/२०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता ओपन होणार आहे.
उर्वरित शिल्लक लस दिव्यांग नागरिक (दिव्यांग प्रमाणपत्र सहीत) हेल्थ केयर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व वयवर्ष ४५+ नागरिक यापैकी उपस्थित राहिलेल्यांना लसीकरण केंद्रावर प्राधान्याने (ON SPOT नोंदणी करून) पहिला डोस देण्यात येईल. सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ON SPOT नोंदणी करून लस देण्यात यावी जेणेकरून लस वाया जाणार नाही.
खालील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार आहे.
कोव्हिशिल्ड लस खालील लसीकरण केंद्रांवर दिली जाईल.
वानवडी रामटेकडी प्रादेशिक कार्यालय: – शिवरकर हॉस्पिटल, महादजी शिंदे महानगरपालिका शाळा क्रमांक B२ बी, वानवाडी, मीनाताई ठाकरे रुग्णालय, निसार पॉलीक्लिनिक भाग्योदय नगर, अब्दुल कलाम नगरपालिका शाळा साई बाबा नगर कोंढवा, अंधांसाठी शाळा, रामटेकडी, मनपा शाळा क्र. 109 सय्यद नगर, हांडेवाडी
हडपसर मुंढवा प्रादेशिक कार्यालय: – अण्णासाहेब मगर दवाखाना, सखाराम कोद्रे दवाखाना, फुरसुंगी दवाखाना, उरुळी देवाची रुग्णालय, विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह ,मगरपट्टा प्रशासन कार्यालय, सावली फाउंडेशन (अण्णासाहेब मगर रुग्णालय), बंटर स्कूल महानगरपालिका, लोकशाहीर अण्णासाहेब विरंगुळा केंद्र , राजश्री शाहू म्युनिसिपल स्कूल मुंढवा, मारुतराव काळे नगरपालिका शाळा सूर्यकांत लोणकर विद्यालय सिद्धार्थ नगर
ज्या १८ वर्षांवरील नागरिकांनी दि. १६ मे २०२१ व त्यापूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे अशाच नागरिकांना उद्या सोमवार दि. १४/०६/२०२१
रोजी प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे, उपलब्ध लसींच्या साठ्यापैकी ६०% लस हि ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्टमेन्ट घेतलेल्या नागरिकांना व ४०% (ON SPOT नोंदणी करून) दुसरा डोस देण्यात येईल.
त्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग उद्या सोमवार दि. १४/०६/२०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता ओपन होणार आहे.
वानवडी रामटेकडीछत्रपती शाहू दवाखाना केदारी नगर
मुंढवा हडपसरभानगिरे दवाखाना, महंमदवाडी
कोंढवा येवलेवाडी सावित्रीबाई फुले दवाखाना, कोंढवा