Both vaccines are available in Hadapsar and Mundhwa wards on Friday 18/6/2021.
In order to prevent the spread of Coronavirus in the city of Pune, arrangements have been made to give Covishield vaccine to the citizens of the city in various government hospitals within the limits of the Pune Municipal Corporation. The second dose of the Covishield vaccine given to health care workers, front line workers and citizens above 45+ years on 18/06/2021 Will be available tomorrow.
40% of the available vaccine stock will be given to 45+-year-old citizens (before 26th March 2021) to the beneficiaries who have completed 84 days. Also, the first dose will be given to 45+-year-olds who have made an appointment by booking 40% of vaccines online. Online slot booking for this will open tomorrow Friday 18/06/2021 at 8:00 AM. 20% are healthcare workers, front line workers and citizens aged 45+.
Covishield vaccine.
Covishield vaccine will be given at the following vaccination centres.
Wanwadi – Ramtekdi Regional Office
Shivarkar Hospital, Meenatai Thackeray Hospital, Khwaja Garib Nawaz Hospital, Mithanagar, Mahadji Shinde Municipal School no. 62b, Nisar Polyclinic Bhagyoday Nagar Kondhwa, Abdul Kalam Municipal School Saibaba Nagar Kondhwa, Andh School, Ramtekdi, Municipal School no. 190 B Syed Nagar Handewadi, Mahatma Phule Sanskrutik Bhavan Municipal Corporation, Vaiduwadi School No. 136/88 Municipal Corporation.
Hadapsar Mundhwa Regional Office
Annasaheb Magar Dispensary / Vitthal Tupe Patil Natyagriha, Magarpatta Admin Office, Sakharam Kodre Dispensary, Shadow Foundation (Annasaheb Magar Dispensary) Bunter School Municipal Corporation, Lokshahir Annabhau Sathe Virangula Kendra Fursungi Dispensary, Rajshree Shahu Municipal School Siddharthnagar Municipal Corporation, Orbis School, Keshav Nagar, Mundhwa, Sadestaranali Amanora Sports Complex, Hall in Shriram Temple, So. No. 57, Kalepadal, Hadapsar, Uruli God’s Hospital
Covaxin vaccine
Citizens above 18 years of age Citizens who have taken the first dose of the Covaxin vaccine on or before May 20, 2021, will be given the same on Friday. The second dose will be given on 18/06/2021 with priority. 60% of the available vaccine stock will be given to the citizens who have made an appointment by booking online and 40% (by registering ON SPOT) will be given a second dose. Online slot booking for this tomorrow Friday. It will open on 18/06/2021 at 8:00 AM.
Covaxin vaccine will be given at the following vaccination centres.
Wanwadi Ramtekdi Savitribai Phule Dispensary, Kondhwa
Mundhwa Hadapsar Chhatrapati Shah Hospital Kedarnagar, Bhangire Dispensary, Mahammadwadi
The first dose will be given to those present at the vaccination centre on a priority basis (by registering ON SPOT). If there is any vaccine left in the open vaccine cup before the end of the session, the vaccine should be given by registering ON SPOT so that the vaccine is not wasted.
शुक्रवार दिनांक १८/६/२०२१ रोजी दोन्ही लस हडपसर आणि मुंढवा प्रभागात उपलब्ध .
पुणे शहरामध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शहरातील नागरिकांना कोव्हिशिल्ड ही लस पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
दि. १८/०६/२०२१ रोजी हेल्थ केयर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व ४५+ वर्षापुढील नागरिकांच्या होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसीच्या दुसऱ्या डोस उद्या उपलब्ध असणार आहे.
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी ४०% लस हि ४५+ वयवर्ष नागरिकांना (दि. २६ मार्च २०२१ पूर्वी )८४ दिवस पुर्ण झालेल्या लाभार्थ्यांना दुसरा देण्यात येईल. तसेच ४०% लस हि ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्टमेन्ट घेतलेल्या ४५+ वयवर्ष नागरिकांना पहिला डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग उद्या शुक्रवार दि.१८/०६/२०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता ओपन होणार आहे. २०% लस हि हेल्थ केयर वर्कर, फ्रंट लाईन वर्कर व वयवर्ष ४५+ नागरिक
खालील लसीकरण केंद्रावर कोव्हिशिल्ड लस देण्यात येणार आहे.
वानवडी – रामटेकडी क्षेत्रिय कार्यालय:-
शिवरकर दवाखाना,मीनाताई ठाकरे हॉस्पिटल, ख्वाजा गरीब नवाज दवाखाना मिठानगर, महादजी शिंदे मनपा शाळा क्र. ६२ बी , निसार पॉलिक्लिनिक भाग्योदय नगर कोंढवा, अब्दुल कलाम मनपा शाळा साईबाबानगर कोंढवा, अंध शाळा, रामटेकडी, मनपा शाळा क्र. १९० ब सय्यद नगर हांडेवाडी,महात्मा फुले सांस्कृतिक भवन मनपा, वैदुवाडी शाळा न.१३६/८८ मनपा.
हडपसर मुंढवा क्षेत्रिय कार्यालय :-
आण्णासाहेब मगर दवाखाना / विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह , मगरपट्टा अडमिन ऑफीस, सखाराम कोद्रे दवाखाना , सावली फाउंडेशन (आण्णासाहेब मगर दवाखाना) बंटर स्कूल मनपा, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विरंगुळा केंद्र फुरसुंगी दवाखाना, राजश्री शाहू मनपा शाळा मुंढवा, मारुतराव काळे मनपा शाळा, सुर्यकांत लोणकर विद्यालय सिद्धार्थनगर मनपा, ऑर्बीस स्कूल केशव नगर मुंढवा, साडेसतरानळी अमेनोरा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, श्रीराम मंदीर मधील हॉल, स. नं. ५७, काळेपडळ, हडपसर, उरुळी देवाची दवाखाना
ज्या १८ वर्षांवरील नागरिकांनी दि. २० मे २०२१ व त्यापूर्वी कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेला आहे अशाच नागरिकांना उद्या शुक्रवार दि. १८/०६/२०२१ रोजी प्राधान्याने दुसरा डोस देण्यात येणार आहे. उपलब्ध लसींच्या साठ्यापैकी ६०% लस हि ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्टमेन्ट घेतलेल्या नागरिकांना व ४०% (ON SPOT नोंदणी करून) दुसरा डोस देण्यात येईल. त्यासाठी ऑनलाइन स्लॉट बुकिंग उद्या शुक्रवार दि. १८/०६/२०२१ रोजी सकाळी ८:०० वाजता ओपन होणार आहे.
खालील लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे.
वानवडी रामटेकडी सावित्रीबाई फुले दवाखाना, कोंढवा
मुंढवा हडपसर छत्रपती शाह दवाखाना केदारीनगर, भानगिरे दवाखाना, महंमदवाडी
यापैकी उपस्थित राहिलेल्यांना लसीकरण केंद्रावर प्राधान्याने (ON SPOT नोंदणी करून) पहिला डोस देण्यात येईल. सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ON SPOT नोंदणी करून लस देण्यात यावी जेणेकरून लस वाया जाणार नाही.