Income Tax Department Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

प्राप्तिकर विभागाचे गुजरातमध्ये छापे.

प्राप्तिकर विभागाचे गुजरातमध्ये छापे. प्राप्तिकर विभागाने रसायनांचे उत्पादन करणाऱ्या आणि बांधकाम क्षेत्रात असलेल्या एका प्रमुख उद्योग समूहाच्या संकुलांवर 18-11-2021 रोजी छापे घातले आणि जप्तीची कारवाई केली. या शोधमोहिमेदरम्यान गुजरातमधील वापी …

प्राप्तिकर विभागाचे गुजरातमध्ये छापे. Read More
Union Minister of State (Independent Charge) Science & Technology; Minister of State (Independent Charge) Earth Sciences; MoS PMO, Personnel, Public Grievances, Pensions, Atomic Energy and Space, Dr Jitendra Singh,

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही.

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) भूविज्ञान; पंतप्रधान कार्यालय,  कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन , अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंग, जे पेन्शन विभागाचे प्रभारी देखील आहेत, त्यांनी  आज …

जोडीदाराच्या निवृत्तिवेतनासाठी नवे संयुक्त बँक खाते अनिवार्य नाही. Read More
The-President-of-India-Shri-Ram-Nath-Kovind-

राष्ट्रपतींनी स्वच्छ अमृत महोत्सवाला संबोधित केले आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 केले प्रदान.

राष्ट्रपतींनी स्वच्छ अमृत महोत्सवाला संबोधित केले आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 केले प्रदान. भारताचे राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांनी आज (20नोव्हेंबर 2021) नवी दिल्ली येथे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  …

राष्ट्रपतींनी स्वच्छ अमृत महोत्सवाला संबोधित केले आणि स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2021 केले प्रदान. Read More
The-President-of-India-Shri-Ram-Nath-Kovind-

President of India Graces Swachh Amrit Mahotsav and Presents Swachh Survekshan Awards 2021.

President of India Graces Swachh Amrit Mahotsav and Presents Swachh Survekshan Awards 2021. The President of India, Shri Ram Nath Kovind, addressed the Swachh Amrit Mahotsav and presented the Swachh Survekshan Awards 2021, being organised by …

President of India Graces Swachh Amrit Mahotsav and Presents Swachh Survekshan Awards 2021. Read More

सुमारे 75% ग्रामपंचायतींसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) योजनेचे काम पूर्ण झाले आहे

सुमारे 75%  ग्रामपंचायतींसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) योजनेचे काम  पूर्ण झाले आहे. महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 2.69 लाख ग्रामपंचायतींपैकी 2 लाख ग्रामपंचायतींसाठी  भौगोलिक माहिती प्रणाली योजना पूर्ण करून ग्रामीण विकास …

सुमारे 75% ग्रामपंचायतींसाठी भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) योजनेचे काम पूर्ण झाले आहे Read More
Prime Minister Narendra Modi

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय.

आज मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलो आहे की तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. संसदेच्या येत्या अधिवेशनात हे कायदे मागे घेण्याविषयीची घटनात्मक प्रक्रिया आम्ही पूर्ण करू- पंतप्रधान. …

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय. Read More

भारत आपली स्वच्छ शहरे जाहीर करून त्यांना देणार पुरस्कार.

भारत आपली स्वच्छ शहरे जाहीर करून त्यांना देणार पुरस्कार. स्वच्छता कर्मचाऱ्यांची सर्वोत्तम काळजी घेणाऱ्या शहरांचा राष्ट्रपती करणार सन्मान नाले आणि मलनि:स्सारण वाहिन्यांच्या सफाई कर्मचाऱ्यांची (सेप्टिक टँक) सुरक्षा आणि सन्मान सुनिश्चित …

भारत आपली स्वच्छ शहरे जाहीर करून त्यांना देणार पुरस्कार. Read More

भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी डीआरडीओने विकसित केलेल्या ‘शक्ती’ या संरक्षक इलेक्ट्रॉनिक युद्ध कवचाचे पंतप्रधानाच्या हस्ते नौदल प्रमुखांकडे होणार औपचारिक हस्तांतरण

भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी डीआरडीओने विकसित केलेल्या ‘शक्ती’ या संरक्षक इलेक्ट्रॉनिक युद्ध कवचाचे पंतप्रधानाच्या हस्ते नौदल प्रमुखांकडे होणार औपचारिक हस्तांतरण. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, झांसी इथे ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’कार्यक्रमाचा …

भारतीय नौदलाच्या जहाजांसाठी डीआरडीओने विकसित केलेल्या ‘शक्ती’ या संरक्षक इलेक्ट्रॉनिक युद्ध कवचाचे पंतप्रधानाच्या हस्ते नौदल प्रमुखांकडे होणार औपचारिक हस्तांतरण Read More

एकट्या कोल्हापुरी चपला 1 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करू शकतात”: गोयल

भारताच्या चर्मोद्योगाने जगात पहिले स्थान मिळवण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे- पियुष गोयल. 2025 पर्यंत 10 अब्ज डॉलरपेक्षा अधिक चामड्याच्या निर्यातीचे लक्ष्य आपण ठेवू शकतो – गोयल. एकट्या कोल्हापुरी चपला  1 अब्ज …

एकट्या कोल्हापुरी चपला 1 अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट साध्य करू शकतात”: गोयल Read More

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी झाशी येथे तीन दिवसीय ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्वचे’ उद्घाटन केले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी झाशी येथे तीन दिवसीय ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्वचे’ उद्घाटन केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 17 नोव्हेंबर 2021 रोजी झाशी येथे तीन दिवसीय ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्व’ चे उद्घाटन केले. 19 नोव्हेंबर रोजी …

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी झाशी येथे तीन दिवसीय ‘राष्ट्र रक्षा समर्पण पर्वचे’ उद्घाटन केले. Read More

सरकार एव्हीजीसी साठीच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे

सरकार एव्हीजीसी अर्थात अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्टस, गेमिंग आणि कॉमिक्ससाठीच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे : अपूर्व चंद्र. प्रसारभारतीच्या सहकार्याने सीआयआय अर्थात भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या सीआयआय बिग पिक्चर …

सरकार एव्हीजीसी साठीच्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे Read More

मोदी सरकारच्या या निर्णयाचा शीख यात्रेकरूंना होणार मोठ्या प्रमाणात फायदा.

मोदी सरकारच्या या निर्णयाचा शीख यात्रेकरूंना होणार मोठ्या प्रमाणात फायदा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकारने कोविड-19 ची सुधारलेली परिस्थिती लक्षात घेऊन 17 नोव्हेंबर 2021 पासून श्री करतारपूर साहिब …

मोदी सरकारच्या या निर्णयाचा शीख यात्रेकरूंना होणार मोठ्या प्रमाणात फायदा. Read More
Income Tax Department Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

आयकर विभागाचे पुण्यात छापे.

आयकर विभागाचे पुण्यात छापे. आयकर विभागाने 11/11/2021 रोजी पुण्यातील एका उद्योगसमूहाशी संबधित ठिकाणी धाडी टाकून जप्तीची कारवाई केली. खननयंत्र, क्रेन, काँक्रिट मशिनरी या खाणकाम, बंदरे यांच्याशी संबधीत अवजड यंत्रांची निर्मिती …

आयकर विभागाचे पुण्यात छापे. Read More

सीमा रस्ते संघटनेच्या यशाला गिनीज जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान.

सीमा रस्ते संघटनेच्या यशाला गिनीज जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान. नवी दिल्ली: लडाखमधील उमलिंगला पास येथे 19,024 फूट उंचीवर जगातील सर्वात उंच ठिकाणचा मोटारप्रवासासाठीचा रस्ता बांधून त्यावर ब्लॅक टॉपिंग केल्यात यश …

सीमा रस्ते संघटनेच्या यशाला गिनीज जागतिक विक्रमांच्या यादीत स्थान. Read More
Shri Piyush Goyal-Commerce and Industry Minister वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

भारत हा यापुढील काळात गुंतवणूकीसाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा देश असेल.

भारत हा यापुढील काळात गुंतवणूकीसाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा देश असेल – केंद्रीय मंत्री पीयूष गोयल. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या सात वर्षांमध्ये विक्रमी प्रमाणात थेट परदेशी गुंतवणूक आणली आणि …

भारत हा यापुढील काळात गुंतवणूकीसाठी जगातील अत्यंत महत्त्वाचा देश असेल. Read More

भारताने अंटार्क्टिकासाठीच्या 41व्या वैज्ञानिक मोहिमेला केली सुरुवात.

भारताने अंटार्क्टिकासाठीच्या 41व्या वैज्ञानिक मोहिमेला केली सुरुवात. भारताने पाठविलेल्या वैज्ञानिकांच्या पहिल्या तुकडीच्या अंटार्क्टिका येथील आगमनासह देशाच्या 41 व्या वैज्ञानिक मोहिमेची यशस्वी सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात  वैज्ञानिक आणि त्यांचे मदतनीस अशा 23 जणांची पहिली …

भारताने अंटार्क्टिकासाठीच्या 41व्या वैज्ञानिक मोहिमेला केली सुरुवात. Read More
Raksha-Mantri-Shri-Rajnath-Singh

संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेचे दिवंगत मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था असे नामकरण

संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेचे दिवंगत मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था असे नामकरण करणाऱ्या फलकाचे संरक्षण मंत्र्यांनी केले अनावरण. 2016 च्या दहशतवादी हल्ल्यांना प्रत्युत्तर आणि ‘वन रँक वन …

संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेचे दिवंगत मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्था असे नामकरण Read More