Election Commission of India हडपसर मराठी बातम्या Hadapsar News

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून.

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून पुणे : भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. …

मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबरपासून. Read More
decorative firecrackers

शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन. पुणे : आगामी दिवाळी उत्सवानिमित्त मावळ व मुळशी तालुक्याकरीता तात्पुरत्या स्वरुपात शोभेची दारु व फटाके विक्रीचे परवाने मिळण्यासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत अर्ज …

शोभेची दारु व फटाके विक्री परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन Read More

अवाजवी भाडेदराबाबत तक्रार नोंदवता येणार.

अवाजवी भाडेदराबाबत तक्रार नोंदवता येणार. पुणे : खाजगी वाहतूकदारांकडून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भाडे दराच्या दीडपटीपेक्षा जास्त भाडेदर आकारल्यास, पुराव्यासह तक्रार नोंदवता येणार आहे. सणउत्सवाच्या कालावधीत खाजगी प्रवासी बसेसमधून …

अवाजवी भाडेदराबाबत तक्रार नोंदवता येणार. Read More
Regional Transport Office, Pune. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News.

दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन. पुणे : खाजगी दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता तसेच …

दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका आकर्षक नोंदणी क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन Read More
the 35th anniversary of the sculptural memorial of Chhatrapati Sambhaji Maharaj at the Deccan Gymkhana in Pune,

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या 35 वर्षे पूर्णत्वाचा सोहळा संपन्न.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या 35 वर्षे पूर्णत्वाचा सोहळा संपन्न. पुणे : पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या शिल्पाकृती स्मारकाला 35 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख …

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या 35 वर्षे पूर्णत्वाचा सोहळा संपन्न. Read More

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा 35 वा वर्धापन दिन.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा 35 वा वर्धापन दिन. पुणे : धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानने 1986 साली पुण्यातील डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारले. 26 ऑक्टोबर 1986 रोजी माजी पंतप्रधान मा.अटलबिहारी …

छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचा 35 वा वर्धापन दिन. Read More

जवळपास 16,000 पदवीपूर्व वैद्यकीय जागा वाढणार.

वैद्यकीय शिक्षणात भारताची सर्वसमावेशक गुंतवणूक : 2014 पासून 157 नवीन मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 17,691.80 कोटींची गुंतवणूक. जवळपास 16,000 पदवीपूर्व वैद्यकीय जागा वाढणार. भारत सरकारने 2014 पासून भारतात तब्बल 157 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली …

जवळपास 16,000 पदवीपूर्व वैद्यकीय जागा वाढणार. Read More

जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश. पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक. पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोविड परिस्थितीचा …

जिल्ह्यातील आठवडी बाजार सुरू करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश Read More
Goods & Service Tax हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News, Hadapsar News

जीएसटीएन’ प्रणाली, त्रुटीविरहित, सोपी करण्यासाठी महिन्याभरात अहवाल सादर करा.

जीएसटीएन’ प्रणाली, त्रुटीविरहित, सोपी करण्यासाठी प्राप्त झालेल्या राज्यांच्या सूचनांचा आढावा घेऊन महिन्याभरात अहवाल सादर करा. उपमुख्यमंत्री तथा केंद्रीय स्थायी मंत्रिगटाचे अध्यक्ष अजित पवार यांचे ‘जीएसटीएन’ अधिकाऱ्यांना निर्देश.    मुंबई :- …

जीएसटीएन’ प्रणाली, त्रुटीविरहित, सोपी करण्यासाठी महिन्याभरात अहवाल सादर करा. Read More

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठक संपन्न.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठक संपन्न. पुणे – राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांच्या अध्यक्षेतखाली संपन्न झाली. तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत दृकश्राव्य चित्रफीतीच्या माध्यमातून जनजागृती …

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बैठक संपन्न. Read More
Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांची पुणे महानगरपालिकेला भेट

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांची पुणे महानगरपालिकेला भेट. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आरोग्य राज्यमंत्र्यांनी आढावा घेतला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज पुणे महानगरपालिकेला …

केंद्रिय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांची पुणे महानगरपालिकेला भेट Read More

भारतीय संस्कृती आणि परंपरांची तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्याची गरज.

भारतीय संस्कृती आणि परंपरांची तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्याच्या गरजेवर उपराष्ट्रपतींनी दिला भर भारताच्या प्राचीन परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि ‘विविधतेमध्ये एकता’ हे  आपले राष्ट्रीय मूल्य कायम जपण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन …

भारतीय संस्कृती आणि परंपरांची तरुणांमध्ये जाणीव निर्माण करण्याची गरज. Read More
Hadapsar Info Media, Hadapsar Latest News, Hadapsar News हडपसर मराठी बातम्या

हडपसर इन्फो मिडिया – आठवड्यातील महत्वाच्या बातम्या.

हडपसर इन्फो मिडिया – आठवड्यातील महत्वाच्या बातम्या. मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन. बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन. …

हडपसर इन्फो मिडिया – आठवड्यातील महत्वाच्या बातम्या. Read More
Electric Vehicle charging stations

पुणे महानगरपालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहन अंगीकार करणेसाठी इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) सेलची स्थापना.

पुणे महानगरपालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहन अंगीकार करणेसाठी इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) सेलची स्थापना. पुणे शहरातील वाढती लोकसंख्या व वैयक्तिक वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने, पुणे शहरातील गतिशीलता सुधारणे, विशेषतः सार्वजनिक …

पुणे महानगरपालिकेने शहरात इलेक्ट्रिक वाहन अंगीकार करणेसाठी इलेक्ट्रिक व्हेइकल (ईव्ही) सेलची स्थापना. Read More

आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन.

आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन. पुणे : लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार आंबेगाव पंचायत समितीच्या नूतन सुसज्ज इमारतीतून व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घोडेगाव …

आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन. Read More

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ कार्ड वाटप.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ कार्ड वाटप. पुणे : कामगार उप आयुक्त पुणे कार्यालयामार्फत असंघटित कामगारांसाठी सुरू करण्यात आलेल्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी …

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते असंघटित कामगारांसाठी ‘ई-श्रम’ कार्ड वाटप. Read More
Cyber-Crime-Pixabay

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षेसाठी सरकार आणि बॅंकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षेसाठी सरकार आणि बॅंकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक –आर. के. चौधरी दूरसंचार विभागाच्या महाराष्ट्र विभागाने, ‘सायबर गुन्हे आणि सायबर सुरक्षितता’ या विषयावर,  एक जनजागृती वेबिनार आयोजित केले होते. …

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षेसाठी सरकार आणि बॅंकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन होणे आवश्यक Read More