Class 12th (HSC) exam decision on or before 1st June

Class 12th (HSC) exam decision on or before 1st June.

There is no final decision in the high-level meeting.

No decision could be taken in the high-level meeting with Education Minister Ramesh Pokhriyal Nishank on the pending Class XII (HSC) exams. It was decided at the meeting that the states should review the situation and give their written feedback by the 25th. A decision will be taken on June 1 based on that. The deadline for Class XII and subsequent entrance exams has been postponed. “We have received very important suggestions from the meeting held to take a decision on this and we have requested the state government to send detailed instructions,” he said. Some states have suggested that examinations should be conducted, along with vaccinations and then examinations. The Central Board of Secondary Education (CBSE) and the State Board of Education have canceled the Class X examination. In view of the prevalence of corona infection, there has been a demand from students and parents to cancel the 12th standard examination.
In this meeting, the CBSE Board has suggested two methods of conducting the examination. This included written examinations of important subjects and assessments of students by the schools. Most of the states have said that it is dangerous to take the 12th exam in this dire situation. In addition, many states have suggested that exams be held. An inclusive decision will be taken on the basis of suggestions from the state and the uncertainty in the minds of students and parents about the exams will be removed soon, Nishank said after the meeting.

A decision on Class 12 board exams in the state, which has been postponed earlier, will be taken in a week’s time and added that the option of a “non-examination route” for the Maharashtra HSC exam should be explored in view of the ongoing pandemic situation.

Maharashtra School Education Minister Varsha Gaikwad

“The safety and future of both students and teachers are of paramount importance to us,” he said. The two-hour meeting was chaired by Defense Minister Rajnath Singh. Union Minister Smriti Irani Prakash Javadekar, Sanjay Dhotre, Chief Ministers of various states, Deputy Chief Ministers, Education Secretary, CBSC, University Grants Commission officials were present at the meeting. Apart from him, some state education ministers and secretaries also attended the meeting online.

बारावीच्या ( HSC) परीक्षेचा निर्णय एक जूनला.   उच्चस्तरीय बैठकीमध्ये अंतिम निर्णय नाही. 

 इयत्ता बारावीच्या (HSC) अद्याप प्रलंबित असलेल्या परिक्षेबाबत शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्याबरोबर  झालेल्या उच्चस्तरीय बैठकी मध्ये कोणताही निर्णय होऊ शकला नाही.  परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षा घेण्याबाबत 25 तारखेपर्यंत राज्यांनी त्यां लेखी अभिप्राय द्यावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.  त्या आधारे  एक जूनला निर्णय घेतला जाणार आहे.  बारावीच्या परीक्षा आणि त्यानंतर प्रवेश परीक्षासाठी मुदत  पुढे ढकलण्यात आली आहे.  त्यावर निर्णय घेण्यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीमध्ये खूप महत्त्वाच्या सूचना मिळाल्या असून तपशीलवार सूचना पाठवण्याची विनंती आपण राज्य सरकारना  केली असल्याचे त्यांनी सांगितले.   

 परीक्षा घेतलीच पाहिजे, याबरोबर आधी लसीकरण, मग परीक्षा घ्यावी अशी सूचना काही राज्यांनी केलेल्या बैठकीत केल्या आहेत.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि राज्य शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केली  आहे. कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण पाहता, बारावीची परीक्षा रद्द  करण्याची मागणी विद्यार्थी आणि पालकांकडून होऊ लागली आहे.

 या बैठकीत सी बी एस सी (CBSE) बोर्डाने परीक्षा घेण्याच्या दोन पद्धती सुचविल्या आहेत.  यात महत्त्वाच्या विषयांची लेखी परीक्षा आणि शाळांकडून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन यांचा समावेश होता.  बहुतांश राज्यांनी या भीषण स्थितीत  बारावी परीक्षा घेणे धोकादायक असे मत मांडले आहे.  त्याबरोबर अनेक राज्यांनी परीक्षा घेणे आवश्यक असल्याचे मत मांडले आहे.  राज्यातून आलेल्या सूचनांचा आधारे  समावेशक निर्णय घेण्यात येईल आणि परीक्षांबाबत ची विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील अनिश्चितता लवकर दूर केली  जाईल, असे निशंक यांनी बैठकीनंतर सांगितले.

विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांची सुरक्षितता आणि भविष्य हे आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे असेही त्यांनी सांगितले.  दोन तास चाललेली ही बैठक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रकाश जावडेकर , संजय धोत्रे विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण सचिव,  सीबीएससी ,विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी  या बैठकीस उपस्थित होते.  त्यांच्या शिवाय काही राज्याचे शिक्षण मंत्री आणि सचिवही या बैठकीला दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाले होते. 

 

 

 

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *