येत्या ६ महिन्यात इ-पासपोर्ट सेवा सुरू होणार.

e-Passport service will start in the next 6 months.

येत्या ६ महिन्यात इ- पासपोर्ट सेवा सुरू होणार.Passport service will start in the next 6 months.

नवी दिल्ली : देशभरात येत्या ६ महिन्यात इ पासपोर्ट सेवा सुरू होईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यानी आज लोकसभेत दिली. चिप आधारित पासपोर्टमुले

नागरिकांचा विदेश प्रवास सुलभ होईल असं ते म्हणाले. जगभरातील देशात आता इ पासपोर्ट दिले जात आहेत असं ते म्हणाले.

NIC अर्थात राष्ट्रीय माहिती केंद्राला त्यासाठीच्या तंत्रज्ञानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात साडे चार कोटी इ-पासपोर्ट तयार करण्यासंबंधीचं आशय पात्र

देण्यात आलं आहे. नाशिक इथल्या इंडिया सेक्युरिटी प्रेस मध्ये इ-पासपोर्ट तयार करण्यात येणार आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *