रविवार ७ जानेवारी रोजी इपिलेप्सी (अपस्मार) शिबीराचे आयोजन

Department of Public Health Maharashtra State सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News, ,Hadapsar News

Organized Epilepsy camp on Sunday 7th January

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवारी इपिलेप्सी शिबीराचे आयोजन

बारामती : सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत इपिलेप्सी फाऊंडेशनच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे रविवार ७ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता इपिलेप्सी (अपस्मार) शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.ublic Health Division, Govt. Of Maharashtra. हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

या शिबीरात न्युरोफिजिशियन डॉ. निर्मल सूर्या व त्यांचे सहकाऱ्याच्यावतीने इपिलेप्सी (आकडी अपस्मार, फेफरे, फीट येणे) अशा रुग्णांची मोफत ई.ई.जी. रक्ततपासणी करुन उपचार करण्यात येणार आहे. तसेच रुग्ण व नातेवाईकांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. भौतिकोपचार, व्यवसायोपचार, वाचा व भाषाविकार उपचारही करण्यात येणार आहेत. रुग्णाला तीन महिन्यांची औषधेही विनामूल्य दिली जाणार आहेत.

या शिबीराचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची पूर्वनोंदणी आवश्यक असून आशा स्वयंसेविका, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयाशी किंवा ८६२६०६३८५८, ७०८३९५४४५७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबाराचा अधिकाधिक गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

हे ही अवश्य वाचा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग लाभार्थ्यांना उपयुक्त साधनांचे वितरण
Spread the love

One Comment on “रविवार ७ जानेवारी रोजी इपिलेप्सी (अपस्मार) शिबीराचे आयोजन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *