15 percent decrease in the number of corona patients in the state
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ टक्के घट
मागील दोन आठवड्यांच्या तुलनेत या आठवड्यात राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ टक्के घट
मुंबई : गेल्या २ आठवड्यांच्या तुलनेत गेल्या आठवड्यात राज्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येत १५ टक्के घट झाली आहे. २० ते २६ एप्रिल दरम्यान राज्यात ५ हजार २३३ कोरोना रुग्ण आढळले होते. १३ ते १९ एप्रिल दरम्यान ही संख्या ६ हजार १०२ तर ६ एप्रिल ते १२ एप्रिल दरम्यान ५ हजार ४२१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती.
राज्यात काल ७८४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आणि १ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात काल एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. सध्या राज्यात ५ हजार २३३ रुग्ण कोरोनाबाधित आहेत.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com