एच.एस.सी. परीक्षेत साधना काॅलेजचे देदीप्यमान यश

साधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

Brilliant Success of Sadhana College in HSC Exams.

एच.एस.सी. परीक्षेत साधना काॅलेजचे देदीप्यमान यशसाधना विद्यालय हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

हडपसर : हडपसर येथील रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय व आर.आर शिंदे ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी सन 2022/23 या शैक्षणिक वर्षातील एच. एस.सी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

शाखा नुसार निकाल – कला शाखा 91.20% ,वाणिज्य शाखा 95.23% ,विज्ञान शाखा,97.44% व किमान कौशल्य विभाग 95.58% असा लागला.

शाखावार प्रथम क्रमांक पुढीलप्रमाणे –

कला शाखा –

प्रथम कुरडे गौरी श्रीधर 513 गुण 85.60%
द्वितीय चोरघडे सई भाऊसाहेब 479 गुण 79.83% ,
कांचन श्रद्धा योगेश 470 गुण 78.33%

वाणिज्य शाखा –

प्रथम जाधव वैष्णवी शिवराज 549 गुण 91.50%
द्वितीय काकडे ओमकार श्रीकांत 543 गुण 90.50%
तृतीय आटोळे गौरी दिलीप 529 गुण ,88.17%

विज्ञान शाखा –

प्रथम भुजबळ गायत्री ज्ञानेश्वर 529 गुण ,88.17%
द्वितीय पाटील रोहित अर्जुनराव 510 गुण ,85%
तृतीय परदेशी आयुष योगेश व मोडक प्रणव शरद 501 गुण ,83.50%

किमान कौशल्य –

प्रथम दहिवाल शेजल गणेश 434 गुण ,72.33%
द्वितीय कोलते निखील सुनील 418 गुण ,69.67%
तृतीय पाटील भक्ती कमलाकर 416 गुण,69.33%

सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागीय चेअरमन,आमदार चेतनदादा तुपे पाटील व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप आबा तुपे, अरविंद भाऊ तुपे,विभागीय अधिकारी किसन रत्नपारखी,सहाय्यक विभागीय अधिकारी शंकर पवार विद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय जाधव,उपमुख्याध्यापिका योजना निकम, उपप्राचार्य डाॅ. अमिरुद्दीन सिद्दीकी,पर्यवेक्षक शिवाजी मोहिते,कुमार बनसोडे,माधुरी राऊत, आजीव सभासद लालासाहेब खलाटे व आजीव सेवक अनिल मेमाणे ,ज्युनियर कॉलेज विभागप्रमुख विजय सोनवणे ,धनाजी सावंत व पांडुरंग गाडेकर यांनी सर्व विषयशिक्षक, व सर्व गुणवंत विद्यार्थी यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *