The Union Home Minister’s assurance that bringing every section of the society into the mainstream is the concept of the Narendra Modi government
समाजातल्या प्रत्येक वर्गाला मुख्य प्रवाहात आणणं ही नरेंद्र मोदी सरकारची संकल्पना असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नवी दिल्ली : समाजातल्या प्रत्येक वर्गाला मुख्यप्रवाहात आणणं ही नरेंद्र मोदी सरकारची संकल्पना असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडीयमवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रॉस कंट्री स्लम रेसचं समाजातल्या प्रत्येक वर्गाला मुख्य प्रवाहात आणणं ही नरेंद्र मोदी सरकारची संकल्पना असल्याची केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही.
समाजातल्या प्रत्येक वर्गाला मुख्यप्रवाहात आणणं ही नरेंद्र मोदी सरकारची संकल्पना असल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडीयमवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रॉस कंट्री स्लम रेसचं उद्घाटन करताना आज ते बोलत होते.
गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांमधले क्रीडागुण प्रकाशात आणण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा ‘सेवा पंधरवड्या’ अंतर्गत आयोजित केली आहे. दिल्लीतल्या गरीब वस्तीत राहणाऱ्या सुमारे १० हजार मुलांनी आणि तरुणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. करताना आज ते बोलत होते.
गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांमधले क्रीडागुण प्रकाशात आणण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा ‘सेवा पंधरवड्या’ अंतर्गत आयोजित केली आहे. दिल्लीतल्या गरीब वस्तीत राहणाऱ्या सुमारे १० हजार मुलांनी आणि तरुणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com