संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या विमानांसाठी करारावर स्वाक्षरी

Ministry of Defense signs contract for Dornier-228 aircraft संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या विमानांसाठी करारावर स्वाक्षरी हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News,Hadapsar News

Ministry of Defense signs contract worth Rs 667 crore for six Dornier-228 type aircraft

संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी

भारतीय हवाईदलाची परिचालन क्षमता अधिक वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून सहा डॉर्नियर-228 विमानांसाठी 667 कोटी रुपयांच्या करारावर केली स्वाक्षरी

दळणवळण, संपर्क, वाहतूक आणि वैमानिकांचं प्रशिक्षण यासाठी या विमानांचा वापर केला जाणारMinistry of Defense signs contract for Dornier-228 aircraft
संरक्षण मंत्रालयाची डॉरनिअर- २२८ प्रकारच्या विमानांसाठी करारावर स्वाक्षरी
हडपसर क्राइम न्यूज, हडपसर मराठी बातम्या, हडपसर न्युज 
Hadapsar Crime News, Hadapsar Marathi News,Hadapsar News

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने 10 मार्च 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून भारतीय हवाई दलासाठी (IAF) 667 कोटी रुपयांच्या सहा डॉर्नियर-228 विमानांच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली.

संरक्षण मंत्रालयानं भारतीय हवाई दलासाठी डॉरनिअर- २२८ प्रकारच्या सहा विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अर्थात एचएएलबरोबर ६६७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षरी केली. अशी माहिती मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत देण्यात आली आहे

भारतीय हवाई दलाचं दळणवळण, संपर्क, वाहतूक आणि वैमानिकांचं प्रशिक्षण यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे. या सहा विमानांचं उत्पादन इंधन-कार्यक्षम इंजिनसह पाच ब्लेडयुक्त कंपोझिट प्रोपेलरसह नव्या तंत्राचा वापर करुन केलं जाईल.

भारतीय हवाई दलाचं दळणवळण, संपर्क, वाहतूक आणि वैमानिकांचं प्रशिक्षण यासाठी या विमानांचा वापर केला जाणार आहे.

ही विमानं ईशान्येकडील सध्या काम सुरु असलेल्या आणि लहान धावपट्टी तसंच भारतीय बेटांवरील मोहिमांसाठी वापरातं येईल. या सहा विमानांची भर पडल्याने दुर्गम भागात भारतीय वायुसेनेची दळणवळण क्षमता आणखी वाढेल. असंही या निवेदनांत म्हटलं आहे.

Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *