Housing Finance Branch of Bank of Maharashtra in Hadapsar
बँक ऑफ महाराष्ट्रची गृहनिर्माण वित्त शाखा हडपसर मध्ये
हडपसर येथे बँक ऑफ महाराष्ट्रच्या गृहनिर्माण वित्त शाखेचे उद्घाटन
हडपसर : बँक ऑफ महाराष्ट्रने 27 जून रोजी हडपसर पुणे येथे आपली 2219 वी शाखा आणि तिसरी हाऊसिंग फायनान्स शाखा उघडली. शाखेचे उद्घाटन रिटेल आणि एमएसएमईचे महाव्यवस्थापक श्री राजेश सिंग यांच्या शुभ हस्ते, श्री जावेद मोहनवी उपमहाव्यवस्थापक आणि विभागीय व्यवस्थापक पुणे पूर्व विभाग यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाव्यवस्थापक रिटेल आणि एमएसएमई यांनी असे म्हटले आहे की, गृहनिर्माण कर्ज व्यवसायाच्या बाबतीत पुणे हे 7 व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे आणि ते लक्षात घेऊन; टर्न अराउंड टाइम कमी करण्यासाठी आणि जलद सेवा देण्यासाठी आणि ग्राहकांच्या आकांक्षा सहज आणि सोयीनुसार पूर्ण करण्यासाठी बँकेने आपली गृहनिर्माण वित्त शाखा उघडली आहे.
हाऊसिंग फायनान्स शाखेने उद्घाटनाच्या दिवशी 10 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला.
यावेळी ग्राहक, प्रख्यात बांधकाम व्यावसायिक आणि डीएसए देखील उपस्थित होते.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com