महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून महत्वाचे आदेश जारी

Important orders issued by the State Election Commission regarding municipal elections

महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून महत्वाचे आदेश जारी

मुंबई : महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं आज महत्वाचे आदेश जारी केले. त्यात, निवडणूक कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, उद्यापर्यंत अंतिम प्रभाग रचनेचं काम पूर्ण करायचं आहे.

१२ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवावा, १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करावी, आणि त्याच दिवशी अंतिम प्रभाग रचना यादीबाबत शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करावी, असे निर्देश राज्य निवडणुक आयोगानं दिले आहेत.

याबाबत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, अमरावती, नवी मुंबई, वसई- विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, सोलापूर, नाशिक, पिपंरी- चिंचवड, कल्याण- डोंबिवली, या महापालिकाना निवडणूक आयोगानं पत्र पाठवलं आहे.
हडपसर न्युज ब्युरो
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *