On the occasion of National Sports Day, organizing competitions for professors and administrative staff in Annasaheb Magar College.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ यांच्या स्पर्धांचे आयोजन.
हडपसर : राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन या निमित्ताने पुणे जिल्हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या, अण्णासाहेब मगर महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ यांच्या पिस्टल शूटिंग, बुद्धिबळ व टेबल टेनिस महिला व पुरुष गटाच्या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.
स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंडित शेळके यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. प्रीतम ओव्हाळ यांनी केले, तर आभार प्रा. संजीव पवार यांनी मानले.
या स्पर्धा प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. नामदेव भुजबळ, डॉ. रमाकांत जोशी, प्रा. सचिन कुमार शाह, प्रा.भागवत भराटे, डॉ. धीरज कुमार देशमुख, प्रा. ज्ञानेश्वर अवसरे, प्रा. मंगेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
अत्यंत खिलाडू वृत्तीने आणि उत्साही वातावरणात स्पर्धकांनी खेळाचे प्रदर्शन केले.
स्पर्धांचे निकाल खालील प्रमाणे
पिस्तूल शूटिंग स्पर्धा
वरिष्ठ महाविद्यालय पुरुष गट
प्रथम क्रमांक प्रितम रमेश ओव्हाळ.
द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण गोविंद थेटे
वरिष्ठ महाविद्यालय महिला गट
प्रथम क्रमांक मनीषा नारायण जगदाळे
द्वितीय क्रमांक शितल रमेश जगताप
कनिष्ठ महाविद्यालय पुरुष गट
प्रथम क्रमांक भागवत दशरथ भराटे
द्वितीय क्रमांक विलास निवृत्ती शिंदे.
कनिष्ठ महाविद्यालय महिला गट
प्रथम क्रमांक मुल्ला इरफाना शब्बीर
द्वितीय क्रमांक मंजुषा अशोक भोसले.
प्रशासकीय स्टाफ पुरुष गट
प्रथम क्रमांक संदीप पोपट शिंदे.
द्वितीय क्रमांक राहुल ईश्वर जाधव.
टेबल टेनिस स्पर्धा
कनिष्ठ महाविद्यालय
प्रथम क्रमांक संजीव बाळकृष्ण पवार
द्वितीय क्रमांक मारुती जयवंत खैरे.
वरिष्ठ महाविद्यालय
प्रथम क्रमांक धिरजकुमार जयप्रकाश देशमुख
द्वितीय क्रमांक प्रतीक अंदाज कामठे.
बुद्धिबळ स्पर्धा
कनिष्ठ महाविद्यालय पुरुष गट
प्रथम क्रमांक मारुती जयवंत खैरे
द्वितीय क्रमांक संजीव बाळकृष्ण पवार
वरिष्ठ महाविद्यालय पुरुष गट
प्रथम क्रमांक धिरजकुमार जयप्रकाश देशमुख
द्वितीय क्रमांक सचिन कुमार
सुमातीलाल शाह प्रशासकीय स्टाफ पुरुष गट
प्रथम क्रमांक संदीप पोपट शिंदे
द्वितीय क्रमांक अमोल संपतराव कचरे.
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अण्णासाहेब मगर महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ यांच्या स्पर्धांचे आयोजन.”