यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

Procurement of 75 million tones of rice in this Kharif season

यंदाच्या खरीप हंगामात ७ कोटी ५० लाख टन तांदूळ खरेदी

नवी दिल्ली : २०२१-२२  च्या खरीप विपणन हंगामात ७ कोटी ५० लाख टन धान खरेदी केली असल्याचं ग्राहक कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे.Procurement of 75 million tones of rice in this kharif season हडपसर मराठी बातम्या  Hadapsar Latest News, Hadapsar News

देशातल्या एक कोटी आठ लाख शेतकऱ्यांना या खरेदी प्रक्रियेचा फायदा झाला असून त्यांना किमान आधारभूत किमतीनुसार एकूण एक लाख ४७ हजार कोटी रुपये वितरीत करण्यात आले असल्याचं मंत्रालयानं सांगितलं.

याशिवाय, सरकारनं २०२२-२३ च्या रब्बी हंगामासाठी मध्य प्रदेश, हरियाना, पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून गव्हाच्या खरेदीला सुरुवात केली आहे. या महिन्याच्या तीन तारखेपर्यंत ३४ हजार ९१७ टन गहू खरेदी करण्यात आला आहे.

Hadapsar News Bureau
Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *