रशिया, युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करतच राहणार- व्लादिमीर पुतीन

Russian President Vladimir Putin रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

President Vladimir Putin warns Russia will continue to strike Ukraine’s energy infrastructure

रशिया, युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करतच राहणार- व्लादिमीर पुतीन

क्रेमलिन : रशिया, युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ला करतच राहणार, असा इशारा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिला आहे. ते काल क्रेमलिन इथं आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.Russian President Vladimir Putin 
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन
हडपसर मराठी बातम्या Hadapsar Latest News Hadapsar News

युक्रेनवरील हा हल्ला त्यांनी गेल्या ऑक्टोबर मध्ये रशियावर केलेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर आहे, अशा शब्दात त्यांनी या हल्ल्याचं वर्णन केलं आहे. रशिया आणि क्रिमियाला जोडणाऱ्या पुलावर झालेला हल्ला युक्रेननं केल्याचा रशियाचा आरोप आहे.

दरम्यान युक्रेननं आरोप केला आहे की, झेपोरझिझिया इथं बंद असलेल्या आण्विक ऊर्जा प्रकल्पाजवळ रॉकैट लॉँचर्स तैनात केले आहेत. युक्रेनवर झालेल्या हल्ल्या बद्दल पोप फ्रांसीस यांनी काल रोम इथं प्रार्थने दरम्यान तीव्र दुख व्यक्त केलं.

हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *